"मुंगूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४:
| आढळप्रदेश_नकाशा= Herpestidae.png
}}
'''मुंगूस''' (कुळनाम : हर्पेस्टिडे) हे दक्षिण युरेशिया व मुख्य [[आफ्रिका]] खंडात आढळणाऱ्या मांसभक्षक, [[सस्तन]] [[प्राणी|प्राण्यांच्या]] ३३ प्रजातींचे कुळ आहे. मुंगसांच्या विविध प्रजातींमधील पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांची लांबी प्रजातीगणिक १ ते ४ फूट (०.३० मी. ते १.२ मी.) आढळते. वजनाच्या दृष्टीने खारीएवढ्या दिसणाऱ्या व २९० ग्रॅमांएवढे वजन असलेल्या छोट्या मुंगसांपासून मांजरीएवढ्या आकारमान असलेल्या व ४ किलोग्रॅम वजनाच्या पांढऱ्या शेपटीच्या मुंगसापर्यंत प्रजातीगणिक वैविध्य आढळते. किडे,सरडे,पक्षी व अंडी,कृंतक,साप,मृत प्राणी हे मुंगसाचे प्रमुख भक्ष आहे. त्यांचा चपळाइमुळे ते नाग व इतर विषारी सापांना मारु शकतात. त्यामुळे भारतात अनेक ठिकाणी संरक्षण म्हणून मुंगूस पाळतात. <br />
 
सापांप्रमाणेच त्यांच्या संवेदी चेतातंतूंच्या टोकामधे फेरफार असतो, त्यामुळे त्यांना सापाच्या विषाविरुद्ध प्रतिकारक्षमता असते.<ref>[http://articles.latimes.com/1995-11-27/local/me-7813_1_receptor एलएटाईम्स.कॉम]</ref> शिवाय जाड कातडे व चपळता देखील त्यांना विषाविरुद्ध मदत करते. त्यामुळेच भारतात अनेक ठिकाणी नाग व इतर विषारी सापांविरुद्ध संरक्षणासाठी मुंगसं पाळली जातात.
[[चित्र:Herpestes_edwardsii_at_Hyderaba.jpg|thumb|200 px|भारतीय करडे मुंगूस]]
[[चित्र:Yellow_Mongoose.JPG|thumb|200 px|पिवळे मुंगूस]]
Line ५२ ⟶ ५५:
 
</gallery>
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:प्राणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंगूस" पासून हुडकले