"मुंगूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
| नाव = मुंगूस
| चित्र =Helogale_parvula,_Serengeti.jpg
| चित्र_शीर्षक = सामान्य खुजे मुंगूस
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[पृष्ठवंशी]]
ओळ १४:
| आढळप्रदेश_नकाशा= Herpestidae.png
}}
'''मुंगूस''' (कुळनाम : हर्पेस्टिडे) हे दक्षिण युरेशिया व मुख्य [[आफ्रिका]] खंडात आढळणाऱ्या मांसभक्षक, [[सस्तन]] [[प्राणी|प्राण्यांच्या]] ३३ प्रजातींचे कुळ आहे. मुंगसांच्या विविध प्रजातींमधील पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांची लांबी प्रजातीगणिक १ ते ४ फूट (०.३० मी. ते १.२ मी.) आढळते. वजनाच्या दृष्टीने खारीएवढ्या दिसणाऱ्या व २९० ग्रॅमांएवढे वजन असलेल्या छोट्या मुंगसांपासून मांजरीएवढ्या आकारमान असलेल्या व ४ किलोग्रॅम वजनाच्या पांढऱ्या शेपटीच्या मुंगसापर्यंत प्रजातीगणिक वैविध्य आढळते. किडे,सरडे,पक्षी व अंडी,कृंतक,साप,मृत प्राणी हे मुंगसाचे प्रमुख भक्ष आहे. त्यामुळेत्यांचा मुंगूसचपळाइमुळे ते नागसापइतर याविषारी दोघांमध्येसापांना कट्टरमारु वैरशकतात. आहेत्यामुळे भारतात अनेक ठिकाणी संरक्षण म्हणून मुंगूस पाळतात.
[[चित्र:Herpestes_edwardsii_at_Hyderaba.jpg|thumb|200 px|भारतीय करडे मुंगूस]]
[[चित्र:Yellow_Mongoose.JPG|thumb|200 px|पिवळे मुंगूस]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंगूस" पासून हुडकले