"रॉबर्ट पिरेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Robert_Pires_2011.jpg|250 px|इवलेसे|रॉबर्ट पिरेस]]
{{विस्तार-फुटबॉल}}
'''रॉबर्ट पिरेस''' ({{lang-pt|Robert Pirès}}; जन्म: {{जन्म_दिनांक|1973|10|29}}, [[रेंस]]) हा एक [[फ्रान्स|फ्रेंच]] [[फुटबॉल]]पटू आहे. १९९६ ते २००४ दरम्यान {{fbname|फ्रान्स}} राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला पिरेस [[१९९८ फिफा विश्वचषक]], [[युएफा यूरो २०००]] व २००१ [[फिफा कॉन्फेडरेशन्स चषक]] स्पर्धांमध्ये फ्रान्सडून खेळला आहे. क्लब पातळीवर पिरेस १९९३-९८ दरम्यान [[लीग १]]मधील [[एफ.सी. मेस]], १९९८-२००० दरम्यान [[ऑलिंपिक दे मार्सेल]], २०००-०६ दरम्यान [[प्रीमियर लीग]]मधील [[आर्सेनल एफ.सी.]], २००६-१० दरम्यान [[ला लीगा]]मधील [[व्हियारेआल सी.एफ.]], २०१०-११ दरम्यान [[अॅस्टन व्हिला एफ.सी.]] तर २०१४ पासून [[भारत]]ाच्या [[इंडियन सुपर लीग]]मधील [[एफ.सी. गोवा]] ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
 
==बाह्य दुवे==
[[वर्ग:फुटबॉल खेळाडू]]
*[http://www.footballdatabase.com/index.php?page=player&Id=208 माहिती]
[[वर्ग:रिकामी पाने]]
{{कॉमन्स वर्ग|Robert Pirès|रॉबर्ट पिरेस}}
 
{{DEFAULTSORT:पिरेस, रॉबर्ट}}
[[वर्ग:फ्रान्सचे फुटबॉल खेळाडू]]
[[वर्ग:इंडियन सुपर लीग खेळाडू]]