"मोगादिशू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
 
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = मोगादिशू
| स्थानिक =Muqdisho<br /> مقديشو Maqadīshū
| प्रकार = राजधानी
| चित्र = Mogadishu MontageMogacapital.jpg
| ध्वज =
| चिन्ह =
ओळ ११:
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = १६५७
| उंची =
| लोकसंख्या = १५,००५४,०००
| लोकसंख्यावर्ष = २०११
| घनता = ८१७
| वेळ =
| वेळ = [[यूटीसी+०३:००]]
| वेब =
|latd=2 |latm=2 |lats=1 |latNS=N
|longd=45 |longm=21 |longs=0 | longEW=E
}}
'''मोगादिशू''' ([[सोमाली भाषा|सोमाली]]: Muqdisho; {{lang-ar|مقديشو}}) ही [[पूर्व आफ्रिका|पूर्व आफ्रिकेमधील]] [[सोमालिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. मोगादिशू शहर [[आफ्रिकेचे शिंग|आफ्रिकेच्या शिंग प्रदेशातील]] सोमालियाच्या पूर्व भागात [[हिंदी महासागर]]ाच्या किनाऱ्यावर वसले आहे. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या मोगादिशूचे १९९१ पासून चालू असलेल्या सोमाली गृहयुद्धामध्ये मोठे नुकसान झाले. ऑगस्ट २०११ मध्ये [[अल-शबाब]] ह्या अतिरेकी संघटनेला मोगादिशूमधून हाकलवून लावण्यात यश मिळाल्यानंतर सोमालिया सरकारने मोगादिशूची झपाट्याने पुनर्बांधणी सुरू केली आहे.
'''मोगादिशू''' ही [[सोमालिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
 
मोगादिशू सोमालियाचे राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.
 
==बाह्य दुवे==
*{{wikivoyage|Mogadishu|मोगादिशू}}
{{कॉमन्स वर्ग|Mogadishu|मोगादिशू}}
 
{{आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मोगादिशू" पासून हुडकले