"सान होजे देल काबो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
 
या शहराची स्थापना ''मिझियाँ एस्तेरो दे लास पाल्मास दे सान होजे देल काबो अन्युइती'' नावाने [[इ.स. १७३०]] मध्ये झाली. [[कॅलिफोर्निया]] व मेक्सिकोतून [[फिलिपाइन्स]]ला येजा करणारी जहाजे येथे थांबून जवळील [[रियो सान होजे (मेक्सिको)|रियो सान होजे]] या नदीतून गोडे पाणी भरून घेत असत.<ref>Encyclopædia Britannica, Second edition, 1778, Edinburgh, page 1580. Scan of page can be found at http://www.hyzercreek.com/britannica.htm</ref>
 
[[सान होजे देल काबो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] या शहरास व बाहा कालिफोर्निया सुर राज्याला विमानसेवा पुरवतो.
 
== वस्तीविभागणी ==