"संगीत रत्‍नाकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:

==ग्रंथाचा परिचय==
;ग्रंथातील सात प्रकरणे:
ग्रंथात एकूण सात प्रकरणे आहेत. स्वरगताध्याय, रागविवेकाध्याय, प्रकीर्णकाध्याय, प्रबंधाध्याय, तालाध्याय आणि वाद्याध्याय. ही सर्व प्रकरणे त्यांच्या नावाप्रमाणेच कंठसंगीत, वाद्यसंगीत, तंतुवाद्ये आणि तालवाद्ये या विषयांवर आहेत. सातवे नर्तनाध्याय नावाचे प्रकरण नृत्यासंबंधी आहे. संगीत रत्‍नाकरात अनेक तालांचा उल्लेख आहे. त्यावरून असे कळते की फार पूर्वापार चालत आलेल्या संगीतपद्धतीत त्या काळात बदल होत चालले होते. दहाव्या शतकाच्या अंतापर्यंत असलेल्या संगीतपद्धतीला प्रबंध म्हटले जाई. हे प्रबंध दोन प्रकारचे होते, निबद्दनिबद्ध प्रबंध आणि अनिबद्ध प्रबंध. निबद्दनिबद्ध प्रबंधाप्रबंध तालांच्या मर्यादेत राहून गायला जाई, तर अनिबद्ध प्रबंध मुक्त रूपात गायला जाई.

==प्रबंध==
प्रबंध ही गेय रचना असून तो संगीतातील एक पारिभाषिक शब्द आहे. उदाहरणार्थ,

चतुभिर्धातुभिः षड्‌भिश्चाङ्‌गैर्यस्मात्‌ प्रबध्यते।

तस्मात्‌ प्रबन्धः कथितो गीतलक्षणकोविदैः॥ (

१२व्या शतकात झालेल्या कवी जयदेव याने आपले गीतगोविंद हे काव्य प्रबंध रूपात रचले आहे.) ते प्रबंध असे आहेत. :-

१ला प्रबंध : राग मालव, ताल रूपक

२रा प्रबंध : राग गुर्जरी, ताल प्रतिमठ

Line २८ ⟶ ३२:
२३वा प्रबंध : राग विभास, ताल एकताल आणि,

२४वा प्रबंध : राग रामकली ताल यति

(अपूर्ण)

==मराठी भाषांतर==
* संगीतरत्‍नाकर या संस्कृत ग्रंथाचे, त्यावरील ’कलानिधि’ टीकेसह मराठी भाषांतर, गणेश हरी तार्लेकर (जन्म : १९१४) यांनी केले, आणि ते [[महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळ|महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने]] इ.स. १९७५मध्ये प्रकाशित केले.
* महाराष्ट्र शासनाच्या हिंदी अकादमीने ’संगीत रत्नाकररत्‍नाकर - एक अध्यतन’अध्ययन’ या श्रीराजेश्वर मिश्र यांनी मूळ बंगालीत लिहिलेल्या ग्रंथाचा मदनलाल व्यास यांनी केलेला हिंदी अनुवाद प्रकाशित केला आहे.

[[वर्ग:प्राचीन साहित्य]]