"निहाली भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: निहाली ही भारतात महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्हातल्या जळगाव ज...
 
No edit summary
ओळ १:
निहाली ही भारतात महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्हातल्या जळगाव जामोद तालुक्यात बोलली जाणारी एक भाषा आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार जवळपास २००० लोक ही भाषा बोलतात. निहाली भाषेचे वैशिष्ठ्य असे की ती जगातल्या इतर कुठल्याही [[भाषाकुळ|भाषाकुळात]] न मोडणारी अशी स्वतंत्र भाषा आहे. यामुळे ती जगातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असण्याचा संभव आहे. स्पेनमधील बास्क भाषा निहीलीप्रमाणेच स्वतंत्र भाषा आहे.