"विद्युतचुंबकत्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: विद्युतचुंबकीय क्षेत्राचा अभ्यास. <br><br> '''विद्युतचुंबकीय क्षेत्र'''...
(काही फरक नाही)

१५:०३, ३१ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती

विद्युतचुंबकीय क्षेत्राचा अभ्यास.

विद्युतचुंबकीय क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की जे विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर बल प्रयुक्त करते. तसेच अशा कणांच्या अस्तित्वाने व त्यांच्या गतीने या क्षेत्रावर परिणाम होतो.

विद्युतचुंबकीय क्षेत्र विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर जे बल प्रयुक्त करते त्याला विद्युतचुंबकीय बल असे म्हणतात. हे बल निसर्गातील चार मूलभूत बलांपैकी एक आहे.