"तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १०:
तूप तयार करण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करण्यात येतो:
 
===घरघुतीघरगुती पद्धत===
हे गायीच्या किंवा म्हशीच्या दुधावर विविध प्रक्रिया करून तयार होते.दूध तापविल्यानंतर त्यात असणारे व तरंगणारे स्निग्ध पदार्थाचे कण वर येतात.ते उष्णतेने विरघळतातवितळतात. थंड होण्याचे क्रियेदरम्यान,त्याचा एक पातळ थर दुधावर निर्माण होतो.ते कण एकमेकांना चिटकुन गार झाल्यावर तो जाडसर होतो. हीच [[साय]] आहे.
 
ही साय वेगळी काढून जमा केल्या जाते व त्यात विरजणासाठी [[दही|विरजण]] घालण्यात येते.दह्यात असणारे [[लॅक्टिक बॅक्टेरिया]] हे दुधात (सायीत)असणाऱ्या [[लॅक्टोज]] (एक प्रकारची साखर) याचे विघटक करतात व त्याद्वारे सायीतल्या स्निग्ध पदार्थात असलेले प्रथिनांचे कण एकत्र होउन त्याचे एक घट्ट जाळे निर्माण होते.ते साईचे दही मग घट्ट होते.
ओळ १९:
हे लोणी मंद विस्तवावर कढविल्याने त्याचे 'साजूक तूप' तयार होते.तुपात [[अँटिऑक्सिडंटस]] त्याचे कढविण्याने तयार होतात.त्याचा [[मानवी शरीर|शरीरास]] फायदा होतो.तूप थंड झाल्यावर घट्ट होते.
 
===घरघुतीघरगुती तुपाचे गुणवत्तेचे निकष===
लोणी कढवितांना व त्यापासून घरघुती तूप बनवितांना साधारणतः खालील तीन ठोकताळे लावले जातात:
: लोणी तापवितांना त्यातील घन पदार्थ तपकिरी अथवा सोनेरी रंगाचे झाल्यास,
"https://mr.wikipedia.org/wiki/तूप" पासून हुडकले