"प्रकाश नारायण संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
प्रकाश संत यांचा जन्म १६ जून १९३७ रोजी [[बेळगाव]] येथे झाला. त्यांचे वडील [[नारायण संत]] हे उत्तम ललितलेखक होते आणि आई [[इंदिरा संत]] या श्रेष्ठ कवयित्री होत्या. घरातील सुसंस्कृत व साहित्यिक वातावरणाचा प्रकाश संतांवर फार मोठा परिणाम झाला. मात्र ते १० वर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
 
पुणे येथील [[फर्गसन महाविद्यालय| फर्गसनफर्ग्युसन महाविद्यालयातून]] भूरचनाशास्त्रात बी.एस.सीएस्‌सी. केल्यानंतर संतांनी पुणे विद्यापीठातून याच शास्त्रात एम.एस.सीएस्‌सी. व पी.एचपीएच.डी. केले. यानंतर ते [[कर्‍हाड]] येथील [[यशवंतराव चव्हाण सायंससायन्स कॉलेज, कर्‍हाड|यशवंतराव चव्हाण सायंससायन्स कॉलेजमध्ये]] सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) {{मराठी शब्द सुचवा}} म्हणून [[इ.स. १९६१|१९६१]] साली रुजू झाले. १९९७ साली त्यांनी निवृत्ती घेतली. दुर्दैवाने १५ जुलै, २००३ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले.
 
==लेखन==
प्रकाश संत यांनी वयाच्या सतराव्या वर्षीच ललित लेखनास सुरुवात केली. विशीत असतांनाच ते कथा लिहू लागले. [[सत्यकथा]] सारख्या दर्जेदार मासिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या होत्या व त्यांना मान्यवरांची दादही मिळाली होती. मात्र १९६३ साली त्यांनी आपले लेखन अचानक थांबविले. अनेक वर्षांनंतर १९९० साली त्यांनी परत कथालेखनास सुरुवात केली व हे लेखन त्यांच्या मृत्यूपर्यंत अविरत चालू होते. "लंपन"च्या आयुष्यातील तरूणपणाच्यातरुणपणाच्या दिवसांवर एक कादंबरी लिहिण्याचा संकल्प त्यांनी केला होता. पण तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा कथासंग्रह [[झुंबर (कथासंग्रह)|झुंबर]] प्रकाशित झाला. प्रकाश संत हे उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःच रेखाटने केली होती.
 
==प्रकाशित पुस्तके==
ओळ ५२:
* [[शारदा संगीत (कथा)|शारदा संगीत]] या कथेस नवी दिल्ली येथील "कथा पुरस्कार" (१९९४)
* [[आदम (कथा)|आदम]] या कथेस "शांताराम पुरस्कार" (१९९३)
* सुप्रिया दीक्षित उर्फ सुप्रिया-सुधा संत (माहेरच्या सुप्रिया दीक्षित) या प्रकाश संत यांच्या पत्नीपत्‍नी. पतीच्या सहवासात घालविलेल्या साठेक वर्षांचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्नप्रयत्‍न त्यांनी आपल्या 'अमलताश' या आत्मकथनामध्ये घेतलाकेला अहेआहे. अमलताश या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या यशवंतराव चव्हांण वाङ्‌मय पुरस्कारांमध्ये आत्मचरित्रासाठी दिला जाणारा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळाला आहे. (२०१४). पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये आणि मानपत्र असे आहे.