"मार्टिन ल्युथर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pushkar Pande ने पुनर्निर्देशन ठेउन लेख मार्टिन लुथर वरुन मार्टिन ल्युथर ला हलविला
No edit summary
ओळ १:
[[File:Martin Luther by Cranach-restoration.tif|इवलेसे|उजवे|200px|मार्टिन ल्युथर]]
'''मार्टिन लुथर''' ([[जन्म]] - [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १४८३]] - [[मृत्यु]] - [[फेब्रुवारी १८]], [[इ.स. १५४६]]) हे [[ख्रिश्चन]] [[धर्म]]गुरू, साधू, तत्त्वज्ञानी व धर्मसुधारक होते. त्यांचा जन्म [[जर्मनी]]तील [[आईलबर्न]] येथे गरीब खाणकामगाराच्या कुटुंबात झाला. मार्टिन ल्युथर यांनी धर्मसुधारणेचा जाहिरनामा प्रसिद्ध केला होता तसेच त्यांनी [[बायबल]]चे [[जर्मन]] भाषेमध्ये भाषांतर केले. मार्टिन ल्युथर यांनी व त्यांच्या अनुयायांनी धर्मसत्तेचा निषेध केला म्हणून त्यांना 'प्रॅाटेस्टंट' असे म्हटले जाई. यातून पुढे [[ख्रिस्ती]]धर्मात [[प्रॅाटेस्टंट पंथ]] उदयास आला.