"सर जॉन मार्शल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
सर जॉन मार्शल हे एक महान पुरातत्ववेत्ते होते. ते [[भारतीय पुरातत्त्व विभागाचे]] इ.स. १९०२ ते १९२८ या प्रदीर्घ कालावधी दरम्यान महासंचालक होते. त्यांच्याच कार्यकाळात हडप्पा संस्कृती प्रकाशात आली.