"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
इंग्रजी मजकूर काढून त्याजागी मराठी मजकूर लिहिला
ओळ १२:
[[लोकमान्य टिळक]] यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मध्ये टिळकांच्या मृत्युनंतर [[मोहनदास करमचंद गांधी|गांधींनी]] चळवळीची सुत्रे हाती घेत अंहिसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA 3">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia|प्रकाशक = [[Dorling Kindersley|Dorling Kindersley Limited]] |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 455 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> सरते शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA..">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia |प्रकाशक = [[Dorling Kindersley|Dorling Kindersley Limited]] |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 322 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले व भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे.<ref name="CIA">{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=CIA Factbook: India |कृती=[[CIA Factbook]]| दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/in.html |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-03-10}}</ref>
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मिर व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरीबीमुळे ग्रामिण भागात सुरू होत असलेला [[नक्षलवाद]] यांमुळे [[भारतातील आतंकवाद]]ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासुन भारतातील विविध शहरात आतंवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून [[१९४७ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९४७]], [[१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९६५]], [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|१९७१]] व [[कारगील युदध|१९९९]] मध्ये युद्धे झाली. Indiaभारत isअलिप्त aराष्ट्रगट foundingचळवळीचा memberतसेच ofसंयुक्त theराष्ट्रसंघाचा [[Non-Aligned Movement]]संस्थापक andसदस्य the [[United Nations]] (as part of British India)आहे. In 1974, India conducted an underground [[Smiling Buddha|nuclear test]].<ref name="India is a Nuclear State">{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक = India Profile
|दुवा = http://www.nti.org/e_research/profiles/India/index.html