"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''भारत''' हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. [[मध्य प्रदेश|मध्यप्रदेशातील]] [[भीमबेटका]] येथील पाषाणयुगातील [[भित्तीचित्रे]] हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ञांनुसार भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्राम व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती हाऊ लागली व त्याचेच हळूहळू [[सिंधू संस्कृती]]त रुपांतर झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = Introduction to the Ancient Indus Valley |दुवा=http://www.harappa.com/indus/indus1.html
|अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-06-18 |वर्ष= 1996 |प्रकाशक = Harappa}}</ref>. इसवीनपूर्व ३५०० च्या सुमार [[सिंधू संस्कृतीचा]] काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या [[वायव्य]] प्रांतात म्हणजेच आजच्या [[पाकिस्तान|पाकिस्तानात]] झाली. [[मोहोंदोजडो]] व [[हडप्पा]] ही उत्खनानत सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ वैदिक काळात गणला जातो (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००). काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा गैरसमज होता की [[युरोप]] व [[मध्य अशिया]]तून आलेल्या [[आर्य]] लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून [[सिंधू संस्कृती]] नष्ट केली व वैदिक काळ सूरू झाला<ref>डिस्कवरी ऑफ इंडिया-ले. [[पंडित जवाहरलाल नेहरु]]</ref>. परंतु नव्या संशोधकांचे असे मत आहे असे आक्रमण कधीच झाले नाही. तसेच वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व [[हडप्पा]] व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील [[सरस्वती नदी]] ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही [[पंजाब]], [[राजस्थान]] व [[कच्छ जिल्हा|कच्छ]] [[गुजरात]] मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदीक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.
 
[[चित्र:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|thumb|left|[[अजिंठा-वेरूळची लेणी]] येथील भित्तीचित्रे]]