"आम्ल पृथक्करण स्थिरांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Acetic-acid-dissociation-3D-balls.png|thumb|350px|[[ॲसेटिक आम्ल]] हे एक प्रोटॉन (हिरव्या रंगात दाखवलेला उदजन अयन) एका समतोल अभिक्रियेमध्ये पाण्याला प्रदान करते. यातून [[ॲसिटेट]] हा ऋण अयन व [[हायड्रॉनियम]] हा धन अयन मिळतो. लाल: प्राणवायू, काळा: कार्बन, पांढरा: उदजन.]]
'''{{लेखनाव}}''', K<sub>a</sub>, (किंवा आम्लता स्थिरांक) हे द्रावणातील आम्लाच्या शक्तिचे संख्यात्मक एकक आहे. प्रत्येक आम्लाला वेगवेगळा pK<sub>a</sub> असतो. तो आम्ल-आम्लारी यांच्या संदर्भातील रासायनिक अभिक्रियांमध्ये समतोलता स्थिरांक असतो. K<sub>a</sub>ची किंमत जितकी अधिक, तितके द्रावणातील रेणूंच्या पृथक्करणाचे प्रमाण अधिक व आम्लही तितकेच अधिक शक्तिशाली होते. अशाप्रकारे शक्तिशाली आम्लाला आपल्याजवळचे उदजन अयन काढून टाकायचे असतात. याचा pH शी घोटाळा करू नये. pH म्हणजे द्रावण किती आम्लीय किंवा अम्लारीय आहे त्याचे प्रमाण. थोडे शक्तिशाली आम्ल पाण्यात घातल्यास मिळणाऱ्या द्रावणाचा pH कमी असेल (उदा. २) तर थोडे दुर्बल आम्ल पाण्यात घातल्यास मिळणाऱ्या द्रावणाचा pH तुलनेने अधिक असेल. (उदा. ५)
 
आम्ल पृथक्करणाची स्थिरता चिन्हाद्वारे पुढीलप्रमाणे लिहिता येते:
[[वर्ग:आम्ले]][[वर्ग:आम्लारी]]