"आम्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
{{भाषांतर}}
आम्ल पदार्थ म्हणजे जे आम्लारी पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रीयेत भाग घेतात. आंबट चव आणि calcium सारख्या धातूंबरोबर व sodium carbonate सारख्या अम्लारी पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेणे हे आम्ल पदार्थांचे मुख्य गुणधर्म आहेत. पाण्याचे पी.एच. मूल्य ७ असते. आम्ल पदार्थांचे पी.एच मूल्य ७ पेक्षा कमी असते. पी.एच. मूल्य जितके कमी तितके त्याचे गुणधर्म तीव्र होतात.
{{वर्गीकरण}}
''''''आम्ल- प्रस्थावना''''''
 
Acetic acid (vinegar मध्ये वापरतात), Sulphuric acid (गाड्यांच्या battery मध्ये वापर) व tartaric acid(Baking मध्ये वापर) ही सामान्य जीवनात वापरण्यात येणाऱ्या अम्लांची उदाहरणे आहेत. या उदाहरणावरून दिसून येते कि आम्ल हे मिश्रण, घन किंवा द्रव पदार्थ पण असू शकतात.

Hydrochloric acid हे वायू असून, पाण्यात विरघळल्यावर आम्लाचे गुणधर्म दर्शवते. तीव्र आम्ल पदार्थ हे गंज चढवतात; पण याला carboranes आणि boric acid असे अपवाद आहेत.
 
आम्ल पदार्थांच्या तीन व्याख्या आहेत: Arrhenius व्याख्या, Bronsted-Lowry वाख्या आणि Lewis व्याख्या. Arrhenius व्याख्येनुसार जे पदार्थ जल मिश्रणात hydronium (H+) विद्युत भरीत कणांचे प्रमाण वाढवतात त्यांना आम्ल म्हणतात. Bronsted-Lowry च्या व्याख्येनुसार प्रोटॉन देणारी पदार्थ ही आम्ल पदार्थ असतात. सामान्य जीवनात आढळणारी आम्ल ही जल मिश्रित किंवा जळत विर्घळणारी असतात. म्हणून या दोन्ही वाख्या एकमेकान्ना अनुसरून आहेत. आम्ल पदार्थात hydronium (H+) विद्युत भरीत कण १०−७ मोल्स/लिटर पेक्षा कमी असतात. पी.एच. मूल्य हे आम्लाच्या कॉनसनट्रेशनची ऋण घातांक संख्या असते. म्हणून आम्ल पदार्थांचे पी.एच. मूल्य ७ पेक्षा कमी असते.
रसायन शास्त्रात Lewis व्याख्या प्रचलित आहेत. यानुसार Lewis आम्ल म्हणजे जी विद्युत-परमाणु स्वीकारतात. ह्याचे उदाहरण म्हणजे धातूंचे कॅटायन, boron trifluoride व aluminium trichloride सारख्या विद्युत-परमाणूंची कमतरता असणारे रेणू. तीनही व्याख्यांनुसार hydronium विद्युत भरीत कण हे आम्ल पदार्थ आहे. पण Bronsted-Lowry आम्ल असणारी अल्कोहोल व अमीन ही Lewis अम्लाहारी आहेत. कारण या रेणूंमध्ये oxygen व nitrogen या अणूंवर लोन पेअर (दोन्हीं अणूंमध्ये न विभागलेली विद्युतपरमाणुंची जोडी) असते, जी देऊन ते आम्लारी पदार्थांचे गुणधर्म दाखवतात.
 
'''Arrhenius आम्ल'''
 
==अर्हेनियस आम्ल==
 
स्वीडिश रासायनिक तज्ञ Arrhenius याने १८८४ साली, hydrogen आणि आम्ल गुंधार्मांमध्ये असणारा सबंध मांडला. पाण्यात विरघळल्यावर hydronium विद्युत भरीत परमाणुंचे कॉनसनट्रेशन वाढवणाऱ्या पदार्थाला Lewis आम्ल म्हणता येईल. जलाच्या रेणूंचे रुपांतर hydronium(H+) आणि hydroxide (OH-) विद्युत भरीत कणांमध्ये होते. याच्यावारूनच आम्लाची व्याख्या आली आहे.
Line १९ ⟶ १८:
जलामध्ये पुष्कळअंशी रेणू अविभाजित असतात; पण खूप कमी रेणू सतत विद्युतभारित कानात रुपांतरीत होत असतात. जल न अमल आहे न अम्लारी; कारण hydronium व hydroxide विद्युत भरीत कण जळत नेहमी समप्रमाणात असतात. Arrhenius अम्लारी पदार्थ म्हणजे जे पाण्यात विरघळल्यावर hydroxide चे प्रमाण वाढवतात. बरेचसे रसायन तज्ञ hydrogen विद्युत भरीत कण या शब्दाचा प्रयोग करतात पण जलामध्ये hydrogen न्युक्लिअस आढळत नाही तर ते hydronium (H3O+) विद्युत भरीत कणाच्या रुपात आढळते.
 
'''==Brønsted-Lowry आम्ल'''==
 
Arrhenius व्याख्येचा बऱ्याच ठीकाणी वापर होता असला तरी त्याचा प्रयोग मर्यादित आहे. १९२३ साली, जॉहॅन्स निकोलस ब्रॉन्स्टेड (Johannes Nicholas Brønsted) व थॉमस मार्टिन लोअरी (Thomas Martin Lowry) या रसायन तज्ञांनी आम्ल व अम्लारी मध्ये होणाऱ्या प्रोटोनच्या आदलाबदलीचा शोध लावला. Brønsted-Lowry आम्ल म्हणजे जे पदार्थ Brønsted अम्लारीला प्रोटोन दान करतात. अर्हेनिअस व्याख्ये पेक्षा Brønsted व्याख्या अधिक परिपूर्ण आहे. ॲसेटिक ॲसिड मध्ये होणारा रासायनिक बदल खाली दिला आहे:
"https://mr.wikipedia.org/wiki/आम्ल" पासून हुडकले