"आम्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५५ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
No edit summary
ॲसेटाएलसॅलीसायलिक आम्ल किंवा ॲस्पिरीन हे एक दुखणं कमी करायला किंवा तपाविरुद्ध औषध म्हणून वापरले जाते.
आपल्या शरीरात देखील आम्ल एक मुख्य भूमिका निभावतात. हायड्रोक्लोरिक आम्ल हे पचनात मदत करते. हे आम्ल आपल्या पोटात असते व मोठ्या रेणूंना छोट्या भागांमध्ये विभाजित करायला साहाय्य करते. ॲमिनो आम्ल हे प्रोटीन निर्मितीत लागते. प्रोटीन शरीराच्या वाढीसाठी व दुरुस्ती साठी आवश्यक असतात. तसेच फॅटी आम्ल पण शरीराच्या वाढीसाठी व दुरुस्ती साठी आवश्यक असतात. न्युक्लिक आम्ल DNA, RNA यांच्या निर्मितीत लागतात. DNA आणि RNA आपले गुणधर्म ठरवतात, मुलाकडे पालकांचे गुणधर्म या जीन्सने जातात. कार्बोनिक आम्ल शरीराची पी.एच. संख्या स्थिर ठेवण्यात साहाय्य करतो.
 
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
१०,५३२

संपादने