"जॉर्ज नथानियेल कर्झन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''जॉर्ज नथानियेल कर्झन''', ''केडलस्टनचा पहिला मार्केस कर्झन'' ([[जानेवारी ११]], [[इ.स. १८५९]] - [[मार्च २०]], [[इ.स. १९२५]]) हा लॉर्ड एल्गिन नंतर [[:वर्ग:भारतातील इंग्लंडचे व्हाइसरॉय|भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय]] तसेच [[इंग्लंड]]चा परराष्ट्रसचिव होता.व्हाईसरॉय पदावर येण्यापूर्वी तो भारतात चार वेळा येउन गेला होता. याने आपल्या व्हाइसरॉयपदाच्या कारकीर्दीत [[बंगालची फाळणी]] केली. याविरुद्धच्या आंदोलनानंतर ही फाळणी रद्द करण्यात आली. त्याने त्याच्या कारकीर्दित बऱ्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.त्यामध्ये पोलिस सुधारणा, शैक्षणिक सुधारणा<ref>http://www.kkhsou.in/main/education/education_policy.html</ref>, आर्थिक सुधारणा, न्यायालयीन सुधारणा, लष्करी सुधारणा, कलकत्ता महापालिका कायदा १८९९, प्राचीन स्मारक संरक्षण कायदा १९०४<ref>http://asi.nic.in/asi_aboutus_history.asp</ref> इ . गोष्टींचा अंतर्भाव करता येइल.ब्रिटीश साम्राज्याचे वैभव दर्शवण्यासाठी कर्झनने राणी विक्टोरियाच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे विक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला.