"जॉर्ज नथानियेल कर्झन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''जॉर्ज नथानियेल कर्झन''', ''केडलस्टनचा पहिला मार्केस कर्झन'' ([[जानेवारी ११]], [[इ.स. १८५९]] - [[मार्च २०]], [[इ.स. १९२५]]) हा लॉर्ड एल्गिन नंतर [[:वर्ग:भारतातील इंग्लंडचे व्हाइसरॉय|भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय]] तसेच [[इंग्लंड]]चा परराष्ट्रसचिव होता.व्हाईसरॉय पदावर येण्यापूर्वी तो भारतात चार वेळा येउन गेला होता. याने आपल्या व्हाइसरॉयपदाच्या कारकीर्दीत [[बंगालची फाळणी]] केली. याविरुद्धच्या आंदोलनानंतर ही फाळणी रद्द करण्यात आली. त्याने त्याच्या कारकीर्दित बऱ्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.त्यामध्ये पोलिस सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, आर्थिक सुधारणा, न्यायालयीन सुधारणा, लष्करी सुधारणा, कलकत्ता महापालिका कायदा १८९९, प्राचीन स्मारक संरक्षण कायदा १९०४<ref>http://asi.nic.in/asi_aboutus_history.asp</ref> इ . गोष्टींचा अंतर्भाव करता येइल.ब्रिटीश साम्राज्याचे वैभव दर्शवण्यासाठी कर्झनने राणी विक्टोरियाच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे विक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला.