"पर्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Parvati Hill 2008.jpg|thumb|right|250px|पर्वती टेकडीचे पायथ्यानजीकच्या निवासी उपनगरातून घेतलेले प्रकाशचित्र (इ.स. २००८च्या सुमारास)]]
'''पर्वती''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.<ref>http://www.parvatidarshan.in/html/about_parvati.html</ref> या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर ''देवदेवेश्वर मंदिर'' व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] पंतप्रधान असलेल्या [[नानासाहेब पेशवे]] यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, [[इ.स. १७४९]] रोजी हे मंदिर उभे राहिले <ref name="मश्रीदीक्षित">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = असे होते पुणे | लेखक = दीक्षित,म.श्री. | प्रकाशक = उत्कर्ष प्रकाशन, पुणे | वर्ष = इ.स. २००१ | पृष्ठ = ४९ | आय.एस.बी.एन. = ८१-७४२५-०६२-X | भाषा = मराठी }}</ref>.<ref>http://www.parvatidarshan.in/html/about_parvati.html</ref>
 
== मुख्य मंदिर आणि अन्य मंदिरे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वती" पासून हुडकले