"रामविलास पासवान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २५:
| तळटीपा =
}}
'''रामविलास पासवान''' ([[जुलै ५]], [[इ.स. १९४६]] - हयात) हे [[भारत|भारतातील]] [[हिंदी भाषा|हिंदी भाषक]] [[राजकारण|राजकारणी]] आहेत. [[लोक जनशक्ती पक्ष|लोक जनशक्ती पक्षाचे]] ते संस्थापक, अध्यक्ष आहेत. भारतातील [[बिहार]] राज्यातील एका दलित परिवारात जन्माला आलेले पासवान हे बी.ए. आणि एल.एल.बी.पर्यत शिक्षित आहेत. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी राजकीय प्रवास सुरु केला आणि सर्वप्रथम इ.स. १९६९ साली [[बिहार]] विधान परिषदेवर निवडून आले.
 
{{DEFAULTSORT:पासवान, रामविलास}}