"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख मनमोहनसिंग वरुन मनमोहन सिंग ला हलविला
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = मनमोहनसिंगमनमोहन सिंग
| चित्र = Prime Minister Manmohan Singh in WEF ,2009.jpg
| पद = [[भारताचे पंतप्रधान|भारताचे १४वे पंतप्रधान]]
ओळ ६:
| कार्यकाळ_समाप्ती = [[मे २६]], [[इ.स. २०१४]]
| राष्ट्रपती = [[प्रतिभा देवीसिंह पाटील|प्रतिभा पाटील]]
| जन्मदिनांक = [[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९३२]]{{जन्म_दिनांक_आणि_वय|1932|9|26}}
| जन्मस्थान = [[गाह]], [[पश्चिम पंजाब]], [[ब्रिटिश भारत]]
| मृत्युदिनांक =
ओळ २०:
| व्यवसाय =
| धंदा =
| धर्म = [[शीख धर्म|शीख]]
| सही =
| संकेतस्थळ =
ओळ २६:
}}
 
डॉ.'''मनमोहनसिंगमनमोहन सिंग''' (मराठी लेखनभेद: '''मनमोहन सिंग''' ; [[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਮਨਮੋਹਨ ਸਿੰਘ ; [[रोमन लिपी]]: ''Manmohan Singh'') (सप्टेंबर २६, इ.स. १९३२; [[गाह]], [[पश्चिम पंजाब]], [[ब्रिटिश भारत]] - हयात) हे [[भारताचे पंतप्रधान|भारताचे १४वे पंतप्रधान]] (मे २२, इ.स. २००४ पासून मे २६, इ.स. २०१४ पर्यंत) होते. हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य असून [[राज्यसभा|राज्यसभेत]] सध्या [[आसाम|आसामचे]] प्रतिनिधित्व करतात. हे भारताचे पहिले [[शीख]] धर्मीय पंतप्रधान होते. यापूर्वी हे इ.स. १९९१ साली [[पी.व्ही. नरसिंहराव]] मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्रीही होते. त्या काळात यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.
 
== आरंभिक जीवन ==
त्यांचा जन्म [[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९३२]] रोजी [[गाह]], [[पश्चिम पंजाब]] (आता [[पाकिस्तान]] मध्ये) झाला. त्यांच्या बडिलांचे नाव गुरुमुखसिंगगुरुमुख सिंग आणि आईचे नाव अमृत कौर. मनमोहनसिंगमनमोहन सिंग हे [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रात]] उच्चशिक्षित आहेत. त्यांनी [[पंजाब विद्यापीठ]], [[केंब्रिज विद्यापीठ]] आणि [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]] येथून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] ''व्यापार आणि विकास'' विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री [[ललित नारायण मिश्रा]] यांनी मनमोहनसिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.
 
 
==जीवनक्रम==
Line ४८ ⟶ ४७:
या शिवाय त्यांनी [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] आणि [[आशियायी विकास बँक]] यांच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
 
==मनमोहनसिंगमनमोहन सिंग यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
* The Accidental Prime Minister (मूळ लेखक : संजय बारू, मराठी अनुवाद, प्रकाशक मेहता पब्लिकेशन)
* डॉ. मनमोहनसिंग - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन)
Line ६९ ⟶ ६८:
{{भारतीय पंतप्रधान}}
 
{{DEFAULTSORT:सिंग, मनमोहन}}
[[वर्ग:पंजाबी व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
ओळ ७९:
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
 
{{DEFAULTSORT:सिंग,मनमोहन}}