"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २६:
}}
 
डॉ.'''मनमोहनसिंग''' (मराठी लेखनभेद: '''मनमोहन सिंग''' ; [[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਮਨਮੋਹਨ ਸਿੰਘ ; [[रोमन लिपी]]: ''Manmohan Singh'') (सप्टेंबर २६, इ.स. १९३२; [[गाह]], [[पश्चिम पंजाब]], [[ब्रिटिश भारत]] - हयात) हे [[भारताचे पंतप्रधान|भारताचे १४वे पंतप्रधान]] (मे २२, इ.स. २००४ पासून मे २६, इ.स. २०१४ पर्यंत) होते. हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य असून [[राज्यसभा|राज्यसभेत]] सध्या [[आसाम|आसामाचेआसामचे]] प्रतिनिधित्व करतात. हे भारताचे पहिले [[शीख]] धर्मीय पंतप्रधान होते. यापूर्वी हे इ.स. १९९१ साली [[पी.व्ही. नरसिंहराव]] मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्रीही होते. त्या काळात यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.
 
== आरंभिक जीवन ==