"पर्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३:
 
== मुख्य मंदिर आणि अन्य मंदिरे ==
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय [[कार्तिकेय]], [[विष्णू]], [[विठ्ठल]]-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. [[पानिपताची तिसरी लढाई|पानिपताच्या तिसर्‍या लढाईतील]] मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१मध्ये येथील होमशाळेत झाले<ref name="मश्रीदीक्षित"/>.मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपऱ्यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय),गणेश(नैऋत्य),अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत.इ स १७६६ मध्ये माधवरावांनी हे शिव पंचायतन विकसित केले,ज्याच्यात हि चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो.मंदिरात तीन धातूच्या मूर्ती आहेत.भगवान शंकर पार्वती आणि गणेश या त्या तीन मूर्ती.
 
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वती" पासून हुडकले