"पर्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३:
 
== मुख्य मंदिर आणि अन्य मंदिरे ==
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय [[कार्तिकेय]], [[विष्णू]], [[विठ्ठल]]-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. [[पानिपताची तिसरी लढाई|पानिपताच्या तिसर्‍या लढाईतील]] मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१मध्ये येथील होमशाळेत झाले<ref name="मश्रीदीक्षित"/>.मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे.
 
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वती" पासून हुडकले