"पर्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q8531005
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
[[चित्र:Parvati Hill 2008.jpg|thumb|right|250px|पर्वती टेकडीचे पायथ्यानजीकच्या निवासी उपनगरातून घेतलेले प्रकाशचित्र (इ.स. २००८च्या सुमारास)]]
'''पर्वती''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहरातीलशहराच्या एकआग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. हिच्या माथ्यावर ''देवदेवेश्वर मंदिर'' व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] पंतप्रधान असलेल्या [[नानासाहेब पेशवे]] यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, [[इ.स. १७४९]] रोजी हे मंदिर उभे राहिले <ref name="मश्रीदीक्षित">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = असे होते पुणे | लेखक = दीक्षित,म.श्री. | प्रकाशक = उत्कर्ष प्रकाशन, पुणे | वर्ष = इ.स. २००१ | पृष्ठ = ४९ | आय.एस.बी.एन. = ८१-७४२५-०६२-X | भाषा = मराठी }}</ref>.
 
== अन्य मंदिरे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वती" पासून हुडकले