"कार्ले लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
'''कार्ले''' ही प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जाणारी ही लेणी आहेत. बुद्धाच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुण्यापासून ६६ कि. मी. अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. इसवी सनपूर्व पहिले शतक ते इसवीसन पाचवे शतक या काळात ही लेणी खोदली गेली. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan0006%20.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेआहेत.
 
== लेणी==