"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 106.76.127.181 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष दहिवळ यांच्या आवृ...
No edit summary
ओळ ४०:
'''श्रीमंत थोरले माधवराव पेशवे''', ([[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १७४५|१७४५]] - [[नोव्हेंबर १८]], [[इ.स. १७७२|१७७२]]), हे मराठी राज्याचे पेशवे (पंतप्रधान) होते.
 
[[बाळाजी बाजीराव पेशवे|बाळाजी बाजीरावास]] [[विश्वासराव पेशवे|विश्वासराव]], माधवराव,व [[नारायणराव पेशवे|नारायणराव]] असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा [[पानिपत]]च्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचें वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव]] हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.
 
==शत्रूचा उठाव==