"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख विलासराव दगडोजीराव देशमुख वरुन विलासराव देशमुख ला हलविला
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ ३२:
[[इ.स. १९८२]] मध्ये [[बाबासाहेब भोसले]] यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. [[आमदार]]कीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे [[इ.स. १९९५]] पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. [[शिक्षण]], कृषि, [[उद्योग]], सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
 
१३ [[ऑक्टोबर]], [[इ.स. १९९९]] ला विलासराव पहिल्यांदा आणि [[इ.स. २००४]] च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण [[इ.स. २००८]] साली [[मुंबई]] वर झालेल्या दहशतवादी हल्याने त्यांना आपले मुख्यमंत्री पद गमवावे लागले.
 
* [[जन्म]]: २६ [[मे]], [[इ.स. १९४५]]
ओळ ४९:
 
==पराभव ==
इ.स. १९९५ साली [[शिवाजीराव कव्हेकर]] यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन [[शिवसेना | शिवसेनेच्या]] मदतीने [[विधानपरिषद|विधानपरिषदेवर]] येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकाने निवडून येऊन ते [[मुख्यमंत्री]] झाले.
 
== आरोप आणि ताशेरे==
ओळ ५७:
* सुभाष घई यांना जमीन देण्यावरून न्यायालयाने ओढलेले कडक ताशेरे
 
==महाराष्ट्र राज्य शासनातील पदे आणि कार्यभार ==
 
{{क्रम-सुरू}}
ओळ ६८:
{{क्रम-शेवट}}
 
==केंद शासनातील भूषवलेली पदे आणि कार्यभार ==
 
{{s-start}}
{{succession box
| before = [[संतोष मोहन देव]]
| title = [[भारी उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्री]]
| years = २८ मे २००९ - १९ जानेवारी २०११
| after = [[प्रफुल्ल पटेल]]
ओळ ८५:
{{succession box
| before = [[सी पी. जोशी]]
| title = [[पंचायती राज मंत्री]]
| years = १९ जानेवारी २०११-१२ जुलै २०११
| after = [[किशोर चंद्र देव]]
ओळ ११९:
 
==ग्रंथ==
विलासराव देशमुखांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात [[शरद पवार]] यांच्या हस्ते ’आठवणीतील विलासराव’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
 
==बाह्य दुवे==
* [http://www.hindustantimes.com/Chavan-to-be-new-Maharashtra-CM/Article1-356150.aspx. ]
* [http://www.ndtv.com/article/india/chaos-in-maharashtra-assembly-after-cag-report-on-land-grab-indicts-ministers-198593 ]
 
 
{{विस्तार}}
{{महाराष्ट्र मुख्यमंत्री}}
 
{{DEFAULTSORT:देशमुख,विलासराव}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:मराठीमहाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]