"नितीन गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख नितीन जयराम गडकरी वरुन नितीन गडकरी ला हलविला
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ ५३:
}}
 
'''नितीन जयराम गडकरी''' ([[मे २७]], [[इ.स. १९५७]] - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या [[सोळावी लोकसभा|१६व्या लोकसभेत]] ते नुकतेच [[१६ व्या लोकसभेचे सदस्य|खासदार]] म्हणून [[नागपूर (लोकसभा मतदारसंघ)|नागपूर लोकसभा मतदार संघातून]] २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आलेत.त्यांना एकूण ५८७७६७ मते मिळालीत तर प्रतिस्पर्ध्यास ३०२९३९ मते मिळाली.<ref> {{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2014-05-17#Mpage_2 तरुण भारत नागपूर, ई-पेपर, दि.१७/०५/२०१४,पान क्र. २,
| शीर्षक = 'लोकसभा निवडणूक २०१४ महाराष्ट्रातील विजयी उमेदवार'
ओळ ७७:
| ॲक्सेसदिनांक =
| अवतरण =
}}</ref>
 
ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. [[२६ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] ला मंत्रीपदाची शपथ घेतली.भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि.[[२९ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] रोजी स्वीकारला.
 
यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[नागपूर पदवीधर मतदार संघ|नागपूर पदवीधर मतदारसंघातील]] विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात [[भारतीय जनता पक्ष|भा.ज.प.]]-[[शिवसेना]] युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधवले.
 
[[इ.स. २००९]] साली त्यांची [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. [[कुशाभाऊ ठाकरे]] हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.
ओळ १००:
==इतर महत्त्वाची माहिती==
ते एक शेतकरीही आहेत.तसेच उद्योजकही आहेत.<ref name="nagpurpulse1"/>
 
 
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
 
 
{{DEFAULTSORT:गडकरी,नितीन जयराम}}
[[वर्ग:मराठीमहाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]]
[[वर्ग:इ.स. १९५७ मधील जन्म]]