"हैदराबाद संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 17 langlinks, now provided by Wikidata on d:Q1240096
No edit summary
ओळ ७०:
===निजामाची सहिष्णुता [http://www.hyderabad.co.uk/nizam.htm]===
[[इ.स. १८९८]] मध्ये राजकीय सुधारंणांचे गाजर निजामाने दाखवले.cabinet व lagislative council ची स्थापना केली यात मर्यादित संख्येत निजामाचे शासकीय कर्मचारीच होते.सर्वाधिकार निजामा कडेच होते त्यामुळे ह्या सुधारणा सुशिक्षीतांचे समाधान करु शकल्या नाहीत.
 
हैदराबादचे संस्थानाचे प्रशासकीय विभाजन -
 
 
हैदराबाद संस्थानाचे चार प्रशासकीय विभाग होते. आणि एकूण मिळून १६ जिल्हे होते.
 
अ] औरंगाबाद विभाग-
 
१. औरंगाबाद
२. बीड
३. नांदेड
४. परभणी
 
आ] गुलबर्गा विभाग-
 
५. गुलबर्गा
६. बीदर
७. उस्मानाबाद
८. रायचूर
 
इ] मेडक विभाग-
 
९. अतराफ इ बलदाह
१०. महबुबनगर
११. मेडक
१२. नलगोंडा
१३. निझामाबाद
 
ई] वरंगळ विभाग-
 
१. वरंगळ
२. आदिलाबाद
३. करमनगर
 
 
==निजाम कालीन समाज,अर्थकारण==