"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''महाजाल''' हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस्नेटवर्कस्‌चे चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. (बऱ्याचअनेक वर्तमानपत्रे व मासिकांत इंटरनेटला 'महाजाल' हा शब्द वापरलेला आढळतो)
 
महाजाल हे इलेक्ट्रॉनिक संपर्काच्या काही जागतीक प्रमाण अश्याअशा [[प्रोटोकॉल|प्रोटोकॉल्स]] (इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीतील माहिती देवाणघेवाणीच्या प्रमाण संवादपद्धती)वर चालते. इंटरनेट हे केवळ एकच एकसंध असे नेटवर्क नसून ते अनेक लहान नेटवर्कस् नीनेटवर्क्स्‌नी बनलेले आहे.
 
इंटरनेटच्या माध्यमातून अनेकविविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण जोडलेल्या संगणकांना करता येते. काही सर्वसामान्य वापराची उदाहरणे म्हणजे, [[ईमेल|इलेक्ट्रॉनिक पत्रे (ई-मेल)]], [[वर्ल्डवाईड वेब|वर्ल्डवाईड वेब पेजेस्]] , लोकांशी गप्पा मारणंमारणे (चॅटिंग) इत्यादी.
 
इंटरनेटच्या स्थापनेची मुळे सन १९६९ पर्यंतच्या खोल संशोधनात रुजलेली आहेत,. जेव्हातेव्हा अमेरिकन सरकारने खाजगी आर्थिक शक्तीच्या मदतीने एक भक्कम, अभेद्य आणि पसरलेले संगणकीय जाळे बनविण्याचा ध्यास घेतला होता. नवीन अमरीकीअमेरिकी बॅकबोन नॅशनल सायन्स फाऊनडेशननेफाऊंन्‍डेशनने सन १९८० मध्ये दिलेल्या आर्थिक मदतीनेमदतीमुळे आणि त्याचबरोबर काही खाजगी आर्थिक मदतीमुळेमदत मिळाल्यामुळे, जागतिक पातळीवर नव्या संगणकीय जाळ्याच्या तंत्रविद्येवर संशोधन केले गेले. ह्यामुळे अनेक संगणकीय जाळ्यांनी एकमेकांबरोबरएकमेकांशी हातहातमिळवणी जोडलेकेली..
सन १९९० मध्ये जेव्हा हे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झाले, त्याचे अर्थकारण व्हायला सुरुवात झाली. यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली कि ते आधुनिक माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचेमहत्त्वाचा घटक बनले. सन २००९ च्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते किकी जगातील जवळपास एक चातुर्थ्यांशचतुर्तांश लोकसंख्या 'महाजालचा' वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करते.
 
इंटरनेट वरइंटरनेटवर लक्ष्य ठेवायला आणि त्याचा वापर नियमीतनियमित करायला कुठलीच केंद्रीय समिती नाही. प्रत्येक भागीदार जाळे (नेटवर्क) आपापले धारणधोरण निश्चित करत असतो.
 
==इतिहास==
इंटरनेट युगाची खऱ्याखर्‍या अर्थाने सुरुवात [[इ.स. १९६९]] पासून झाली. जेव्हातेव्हा अर्फानेटअर्पानेट (Arpanet)मुळे या कामाच्याअशा जाळ्याची कल्पना समोर आली. यावेळी युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ऑपरेटींगऑपरेटिंग सिस्टमचीसिस्टिमची सुरुवात झाली,. जेही आजसिस्टिम देखील एकआजदेखील वेबसर्व्हरसाठी एक चांगली प्रणाली मानली जाते. त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्याकरणार्‍या रे टॉमलीनसनटॉमलिन्सन (Ray Tomlinson) यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @ हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या @ चिन्हा मूळेमुळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या जातीलगेल्या.
 
पुढे १९७१ मध्ये इंटरनेटवर गटेनबर्ग आणि ई-बुक या दोन नविननवीन प्रकल्पांचीप्रकल्प निर्मिती झालीआले. गटेनबर्ग यामध्ये माहितीचे भांडार आणि ई-बुकमध्ये चित्रस्वरुपातचित्रस्वरूपात (स्कॅन इमेजेस) पुस्तके संग्रहित करण्यात आली. नंतर १९७४ च्या सुरुवातीला टिसीपीटीसीपी/आयपी (TCP/IP) चा वापर केला गेला. सर्व नेटवर्कमध्ये केंद्रीय नियंत्रण असावे हा यामागचा प्रयत्नप्रयत्‍न. जो पूढेहा पुढे टिसीपी/आयपी ने प्रचलितयशस्वी झाला.
 
१९७५ मध्ये जॉन विटल (John Vittal) याने ई-मेलमध्ये नविननवीन सुधारणा आणल्या. ज्यामध्येत्यामुळे ई-मेलला प्रतिउत्तर (Reply) देणे व आलेल्या ई-मेलला दुसऱ्यालादुसर्‍याला (Forward) पाठविणे हे महत्त्वाच्या गोष्टी होत्याशक्य झाल्या. १९७७ मध्ये डेनिस हायेस आणि डेल हेदरिंगटन (Dennis Hayes and Dale Heatherington) यांनी मॉडेमचा शोध लावला. तर १९७८ मध्ये पहिला अनावश्यक ई-मेल समोर आला,. ज्याप्रकारालाया अनावश्यक ई-मेलला नंतर स्पॅम (spam) असे म्हटलेनाव गेलेमिळाले..
 
१७७९ मध्ये युजनेटयूज़नेट (Usenet) चा वापर सुरुसुरू झाला. पदवीच्यापदवी अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थांनी बनविलेल्या या युजनेटयूज़नेट प्रणालीद्वारे जगभरातील लोक इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करुकरू शकतात. १९८२१९८२त पहिल्या अक्षरांद्वारेपहिल्यांदा चिन्हाद्वारे प्रतिक्रिया दाखविण्याची सुरुवात :-) हे चिन्ह वापरुनवापरून केलीझाली. आपल्या प्रत्येक विनोदाच्या शेवटी तोते :-) हे हसण्याची चिन्ह वापरत होताहोते. यालाच आताचेया आणि अशा अनेक चिन्हांना आता इमोशीकॉनइमोटिकॉन (emoticon) असे म्हणतात,. जेही आपणचिन्हेआता ई-मेल आणि चॅटींगमध्ये वापरतोसरआस वापरली जातात.
 
१९८४ मध्ये पहिल्या डोमेन नेम सर्व्हर (Domain Name Servers (DNS)) ची निर्मिती झाली. डोमेन नेम सर्व्हरमध्ये हव्या त्या प्रमाणेत्याप्रमाणे नाव वापरण्याची सोय असल्याने पुर्वीच्यापूर्वीच्या आयपी ऍड्रेसअॅड्रेस मधील क्रमांकाएवजी हे लक्षात ठेवायला फारच सोपे होते. डोमेन नेम सर्व्हरद्वारे नाव दिल्यानंतर त्याचे रुपांतररूपांतर आपोआप नंतर आयपी ऍड्रेसअॅड्रेस मधील क्रमांकामध्ये होत असेलहोते.. १९८५ मध्ये काल्पनिक समुहाची(व्हर्चुअल) निर्मितीसमूह केली,स्थापन तेव्हा निर्माणझाले. केलेलीतेव्हाची द वेल (The Well) हीका समूह आजदेखिलआजदेखील इंटरनेटवरील एक प्रभावशाली समुहसमूह (community) आहे.
 
१९८७ मध्ये इंटरनेटचे जवळपास ३०,००० धारक होते. तर १९८८ मध्ये इंटरनेटवरील पहिल्या गप्पागोष्टींचे पहिल्यांदा सहक्षेपण (Internet Relay Chat) केले गेले जे. आज आपण चॅटींच्यात्याला स्वरुपातचॅटिंग वापरतोम्हणतात. तर तेव्हाच म्हणजे १९८८ मध्ये इंटरनेटवर पहिल्या उपद्रवी प्रोग्रॅमने हल्ला चढवून मोठ्या अडचणीलाअडचणी समोरनिर्माण आणलेकेल्या.
 
१९८९ मध्ये अमेरीका ऑन लाईन म्हणजेच AOL (America Online) ची निर्मिती झाली. ज्यामूळेAOLमुळे नंतरच्यापुढील काळामध्ये लोकांमध्येकाळात इंटरनेट लोकप्रिय होण्यास कारणीभूतमदत झालाझाली. त्याच साली म्हणजे १९८९ मध्ये वर्ल्ड वाईड वेब (World Wide Web) ही संकल्पना टीम बर्नर-ली (Tim Berners-Lee) यांनी अस्तितावअस्तित्वात आणली. जीमात्र पूढेती खऱ्याखर्‍या अर्थाने १९९० पासून सुरुसुरू झाली.
 
१९९० च्या सालामध्ये इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये बऱ्याचबर्‍याच प्रकारे प्रगती झाली. यासालीत्‍यासाली द वर्ल्ड (The World) या पहिल्या व्यावसायिक डायल-अप इंटरनेट सेवा पुरविणाऱ्याचीपुरविण्याची (dial-up Internet provider) सुरुवात झाली. १९९१ मध्येच पहिले इंटरनेटवरील पान म्हणजेच वेबपेज बनविले गेले. १९९० मध्येच गोफर (Gopher) या पहिल्या शोध प्रणालीची देखिलदेखील निर्मिती झाली,. जीती फक्त फाईलचे नावच नाही तर त्यातील मजकूरदेखिलमजकूरदेखील शोधत असे. याच साली एमपीथ्री (MP3) या प्रकाराला सर्वमान्यता मिळाली. हा फाईलचा प्रकार आजदेखिलआजदेखील आवाजाच्या आणि गाण्याच्या फाईलसाठी जगप्रसिद्ध आहे. १९९१ मध्येच इंटरनेटवरील अतिमहत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिल्या वेबकॅमचा म्हणजेच ऑनलाईन कॅमेऱ्याचाकॅमेर्‍याचा केंब्रिज विद्यापीठामध्ये वापर केला गेला.
 
पुढे १९९३ मध्ये सर्वसामान्यांसाठी प्रथमच मोझाईक हा पहिला ग्राफिकल (graphical) इंटरनेट ब्राऊझर उपलब्ध झाला. खरंतरखरे तर सर्वात पहिला इंटरनेट ब्राऊझर नव्हता,. पण तो जास्त तांत्रिक गुंतागुतीचा नसुननव्हता तोआणि परंतू तोत्यामुळे वापरायला अतिशय सोपा असल्याने तोहोता. लगेचच तो सर्वाधिक प्रचलित इंटरनेट ब्राऊझर बनला. १९९३ मध्येच अमेरिकेतील व्हाईट हाऊसहाउस आणि शासकीय वेबसाइट इंटरनेटवर आल्या. ज्यामूळेत्यामुळे तेव्हातेव्हाच्या वेबच्या क्षेत्रामध्ये प्रथमच .gov आणि .org या दोन वेबसाइटच्यावेबसाईटच्या नावाचीनामप्रकारांची निर्मिती झाली. १९९४ मध्ये मोझाईकच्या इंटरनेट ब्राऊझरला नेटस्केप नॅविगेटरनॅव्हिगेटर हा पहिला प्रतिस्पर्धी इंटरनेट ब्राऊझर तयार झाला.
 
१९९५ मध्ये बँकेचे तसेच क्रेडीटक्रेडिट कार्डचे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या सुरक्षित इंटरनेट ब्राऊझर आवश्यक भासू लागलीलागला. या आवश्यकतेनुसार नेटस्केप कंपनीनेच सुरक्षित असा SSL (Secure Sockets Layer) प्रणाली असलेला ब्राऊझर तयार केला. कारण याच साली Echo Bay या इंटरनेटवर ऑनलाईन विक्री करणाऱ्याकरणार्‍या वेबसाइटची निर्मिती झाली. जीती आज eBay नावाने ओळखली जाते. याच साली Amazon.com या वेबसाइटची देखिलदेखील निर्मिती झालीनिघाली. असे असले तरी जवळपास ६ वर्षांपर्यंत म्हणजेच २००१ पर्यंत या वेबसाइटला कुठलाच आर्थिक फायदा झाला नव्हता. १९९५ मध्येच सर्वसामान्यांना देखिलदेखील इंटरनेटवर आपली मोफत वेबसाइट बनविता यावी यासाठी Geocities या वेबसाइटचीवेबसाइट देखिल निर्मितीनिर्माण झाली. जीमात्र ती २००९ मध्येच्या वर्षात वार्षीक होणाऱ्याझालेल्या मोठ्या नुकसानामुळेतोट्यामुळे बंद करावी लागली. याच साली नेटस्केप नॅविगेटरनॅव्हिगेटर ब्राऊझरच्या माध्यमातूनच सर्वप्रथम जावा आणि नंतर जावास्क्रिप्ट या प्रोग्रॅम प्रणालीचीप्रणालीं ब्रेंडन इचईच (Brendan Eich) याने नेटस्केप नॅविगेटरचानॅव्हिगेटरचा एक भाग म्हणून निर्मिती केलीबनवल्या..
 
१९९६ मध्ये सर्वप्रथम हॉटमेल (HoTMaiL) या ऑनलाईन मोफत ई-मेल सेवा सुरुसुरू झाली. १९९७ मध्ये "weblog" या पहिल्या इंटरनेटवरील ब्लॉगची निर्मिती केली गेली.
 
१९९८ मध्ये आजच्या जगप्रसिद्ध गूगल या सर्च सेवा पुरविणारी वेबसाइट सुरुसुरू झाली. याच साली नेटस्केप कंपनीने सर्वप्रथम इंटरनेटच्या माध्यमातून फाईल्सची देवाण-घेवाण करणारा प्रोग्रॅम बनविला. १९९९ मध्ये सेटी (SETI) हा प्रोग्रॅम इंटरनेटवर आला. जवळपास ३० लाख कॉम्प्युटरना जोडलेला या प्रोग्रॅमचे काम होते परग्रहावरील सजीवांचा शोध घेणे. इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेल्या रेडिओ टेलेस्कोपटेलेस्कोपमध्ये जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम सेटी द्वारेसेटीद्वारे केले जात होते.
 
२००१ मध्ये [[विकिपीडिया]] (Wikipedia) या इंटरनेटवरील माहितीच्या विश्वातील मुक्तज्ञान कोष असलेल्या वेबसाइटची निर्मिती झाली. २००३ मध्ये तयार झालेल्या स्काईप (Skype) द्वारे प्रथमच इंटरनेटद्वारे आवाज संभाषणाला म्हणजेच Voice over IP calling ला सुरुवात झाली. याच साली MySpace आणि Linkedin या वेबसाइट सुरुसुरू झाल्या आणि खऱ्याखर्‍या अर्थाने सोशल नेटवर्किंगला सुरुवात झाली.
 
२००४ मध्ये वेब २.० (Web 2.0) या इंटरनेटवरील वेबसाइटच्या नविननवीन प्रणालीला सुरुवात झाली. याच साली म्हणजे २००४ मध्ये द फेसबुक ("The" Facebook) ही सोशल नेटवर्किंगची वेबसाइट प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थांसाठी चालू झाले. जी पुढे फक्त फेसबुक या नावाने प्रचलित झाली. पुढे २००५ मध्ये युट्युबयूट्यूब (YouTube) या विडिओव्हिडिओ म्हणजेचे चलचित्र मोफत ऑनलाईन ठेवण्याची सेवा देणारी वेबसाइट सुरुसुरू झाली. तर त्यानंतर २००६ मध्ये ट्विटरट्‌विटर (Twitter) सुरु झालेल्या अजून एक वेबसाइटनेने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली. ट्विटरट्‌विटर या वेबसाइटवरवेबसाईटवर आपण १४० अक्षरांमध्ये आपला कुठलाही संदेश/माहिती ठेवू शकताशकतो.
 
२००१ मध्ये [[विकिपीडिया]] (Wikipedia) या इंटरनेटवरील माहितीच्या विश्वातील मुक्तज्ञान कोष असलेल्या वेबसाइटची निर्मिती झाली. २००३ मध्ये तयार झालेल्या स्काईप (Skype) द्वारे प्रथमच इंटरनेटद्वारे आवाज संभाषणाला म्हणजेच Voice over IP calling ला सुरुवात झाली. याच साली MySpace आणि Linkedin या वेबसाइट सुरु झाल्या आणि खऱ्या अर्थाने सोशल नेटवर्किंगला सुरुवात झाली.
 
२००४ मध्ये वेब २.० (Web 2.0) या इंटरनेटवरील वेबसाइटच्या नविन प्रणालीला सुरुवात झाली. याच साली म्हणजे २००४ मध्ये द फेसबुक ("The" Facebook) ही सोशल नेटवर्किंगची वेबसाइट प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थांसाठी चालू झाले. जी पुढे फक्त फेसबुक या नावाने प्रचलित झाली. पुढे २००५ मध्ये युट्युब (YouTube) या विडिओ म्हणजेचे चलचित्र मोफत ऑनलाईन ठेवण्याची सेवा देणारी वेबसाइट सुरु झाली. तर त्यानंतर २००६ मध्ये ट्विटर (Twitter) सुरु झालेल्या अजून एक वेबसाइटने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली. ट्विटर या वेबसाइटवर आपण १४० अक्षरांमध्ये आपला कुठलाही संदेश/माहिती ठेवू शकता.
== हेही पहा ==
* [[महाजाल आणि मराठी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/महाजाल" पासून हुडकले