"दिवाळी अंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? संदर्भा विना भला मोठा मजकुर !
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ६७:
==दिवाळी अंक झालेल्या स्पर्धा ==
''(या विभागात प्रस्तावित स्पर्धांची माहिती मुळीच देऊ नये.झालेल्या स्पर्धांत पुरस्कृत दिवाळी अंकांच्या/लेखांच्या/लेखकांच्या संदर्भाने केवळ ससंदर्भ परिच्छेद लेखन करावे.पुरस्कृत दिवाळी अंकांची यादी [[दिवाळी अंक (यादी)#स्पर्धा आणि पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकांची यादी|स्पर्धा आणि पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकांची यादी]] येथे जोडावी.)''
===कोल्हापूरची संघटना उभारणार दिवाळी अंकांचे संग्रहालय===
==दिवाळी अंकाच्या संपादकांचे अधिवेशन==
 
*इ.स.२०१३ -आयोजक "दिवा प्रतिष्ठान" <ref name="अरुणा_ढेरे">{{स्रोत बातमी| दुवा = http://www.loksatta.com/pune-news/todays-diwali-magazine-have-lost-their-quality-dr-aruna-dhere-215375/
 
| शीर्षक = कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे
सकाळ वृत्तसेवा
| दिनांक =Monday, October 7, 2013
रविवार, 30 नोव्हेंबर 2014 - 01:00 AM IST
| भाषा = मराठी
 
| लेखक = डॉ. अरुणा ढेरे (वृतांकन:दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे)
 
| प्रकाशक = prahaar.in
मुंबई: का. र. मित्र यांनी 1909 मध्ये दिवाळी अंकाची सुरुवात केली. त्यानंतर साहित्य क्षेत्रात या अंकांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. 106 वर्षांची परंपरा असलेले दिवाळी अंक जतन करण्यासाठी कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना प्रयत्न करत आहे, तसेच बंद होत चाललेल्या दिवाळी अंकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी संघटनेतर्फे स्पर्धा व प्रदर्शनही भरवण्यात आले आहे.
| अ‍ॅक्सेसदिनांक ="कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे
 
’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे यांचा वृतांकन दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता
 
}}</ref>
अनेक साहित्यिक दिवाळी अंकामध्ये लिहून मोठे झाले. मात्र एवढ्या दीर्घ परंपरेचा वेध घ्यायचा असल्यास संग्रहालय उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व अंक एकाच छताखाली पाहता, वाचता यावेत यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहे. यानुसार 30 वर्षांतील सुमारे दीड हजारांहून अधिक अंक जमा करण्यात आले असून, त्याचे जयसिंगपूर येथे वाचनालय वजा संग्रहालय तयार करण्यात आले आहे. दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे जतन करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा संघटनेचे डॉ. सुनील पाटील यांनी व्यक्त केली.
 
 
विभागवार पुरस्कार - दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत 2014 मध्ये प्रसिद्ध झालेल्या दिवाळी अंकांसाठी संपादन, मांडणी, छपाई, बालसाहित्य, विनोदी, कादंबरी, कथा, लेख, मुलाखत, कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक अंक, ध्वनिफिती, ध्वनिचित्र, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण, समाज प्रबोधन, मुखपृष्ठ अशा वेगवेगळ्या विभागांसाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अंक पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सुनील पाटील - 02322 - 225500, 09975873569.
 
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किंवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेचा निकाल विजेत्या दिवाळी अंकाच्या नावासकट बातमीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मराठी दैनिके, साप्ताहिके, आकाशवाणी केंद्रे, दूरदर्शन तसेच खासगी दुरचित्रवाहिन्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवले जातील. तसेच या दरम्यान दिवाळी अंकांचे प्रदर्शनहि भरवण्यात येणार असून प्रदर्शनात मांडण्यासाठी दोन अंक पाठवावे. ज्यांनी स्पर्धेसाठी अंक पाठवलेले असतील त्यांनी प्रदर्शनासाठी वेगळे अंक पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रदर्शनास कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. मागील वर्षी सर्व स्तरातून 500 पेक्षा अधिक दिवाळी अंक सहभागी झाले होते, प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे. मागील स्पर्धेचा निकाल व संक्षिप्त अहवाल एखाद्या स्पर्धकाने लेखी मागणी केल्यास त्यास तो टपालाने पाठविला जाईल.
 
==हे सुद्धा पहा==