"महेश मांजरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
| नाव = {{PAGENAME}}
| चित्र = Mahesh Manjrekar FilmiTadka.jpg
| चित्र_रुंदी = 250 px
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = [[ऑगस्ट १६]], [[इ.स. १९५८]]{{जन्म_दिनांक_आणि_वय|1958|8|16}}
| जन्म_स्थान = [[मुंबई]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
ओळ १३:
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ = १९८४ - चालू
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| पत्नी_नाव = [[मेधा मांजरेकर]]
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''महेश मांजरेकर''' ([[ऑगस्ट १६]], [[इ.स. १९५८]] - ) हे एक आघाडीचे [[भारत]]ीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते आहेत. प्रामुख्याने [[हिंदी चित्रपटसृष्टी|हिंदी]] व [[मराठी चित्रपट]]सृष्टीमध्ये कार्य्रत असलेल्या मांजरेकर ह्यांनी दिग्दर्शित केलेले [[वास्तव (चित्रपट)|वास्तव]] व [[अस्तित्व (चित्रपट)|अस्तित्व]] हे हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात १९८४ साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून केली. त्यांना आजवर [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] व दोन [[स्क्रीन पुरस्कार]] मिळाले आहेत. दिग्दर्शनाशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनयही केला आहे त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांचाही समावेश आहे. 'कांटे'या चित्रपटामुळे त्यांना अभिनयात यश मिळण्यास सुरुवात झाली. तेलगु चित्रपट ओक्काडुन्नडु (२००७)आणि स्लमडॉग मिलिनिअर (२००८) या चित्रपटात जावेद असे नकारात्मक भुमिकाही त्यांनी केल्या. त्यांनी [[मी शिवाजीराजे भोसले बोलतोय]] ह्या मराठी चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका केली.
 
==कारकीर्द==
'''महेश मांजरेकर''' ([[ऑगस्ट १६]], [[इ.स. १९५८]] - )हे [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले वास्तव व अस्तित्व हे हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात १९८४ साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून केली. त्यांना एक राष्ट्रिय पुरस्कार आणि दोन स्टार स्क्रिन अवॉर्ड्स् मिळाले आहेत.दिग्दर्शनाशिवाय त्यांनी काहि चित्रपटांत अभिनयही केला आहे त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांचाहि समावेश आहे.'कांटे'या चित्रपटामुळे त्यांन अभिनयात यश मिळण्यास सुरुवात झाली. तेलगु चित्रपट ओक्काडुन्नडु(२००७)आणि स्लमडॉग मिलिनिअर(२००८) या चित्रपटात जावेद असे नकारात्मक भुमिकाहि त्यांनी केल्या. त्यांनी [[मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (चित्रपट)|मी शिवाजी राजे भोसले बोलतोय]] या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका केली.
===अभिनय===
{| class="wikitable sortable"
|- style="background:#ccc; text-align:center;"
! वर्ष !! चित्रपट !! भाषा
|-
| 1999 || ''[[वास्तव (चित्रपट)|वास्तव]]'' || हिंदी
|-
| 2001 || ''एहसास'' || हिंदी
|-
| 2003 || ''[[कांटे (चित्रपट)|कांटे]]'' || हिंदी
|-
| 2003 || ''प्राण जाये पर शान ना जाये'' || हिंदी
|-
| 2004 || ''प्लॅन'' || हिंदी
|-
| 2004 || ''रन'' || हिंदी
|-
| 2004 || ''मुसाफिर'' || हिंदी
|-
| 2005 || ''इट वॉज रेनिंग दॅट नाईट'' || इंग्लिश/बंगाली
|-
| 2006 || ''जिंदा'' || हिंदी
|-
| 2006 || ''जवानी दिवानी'' || हिंदी
|-
| 2007 || ''दस कहानियां'' || हिंदी
|-
| 2007 || ''ओक्काडुन्नाडू'' || तेलुगू
|-
| 2007 || ''पद्मश्री लालू प्रसाद यादव'' || हिंदी
|-
| 2008 || ''मीराबाई नॉट आऊट'' || हिंदी
|-
| 2008 || ''[[स्लमडॉग मिलियोनेर]]'' || हिंदी/इंग्लिश
|-
| 2008 || ''होमम'' || तेलुगू
|-
| 2009 || ''[[मी शिवाजीराजे भोसले बोलतोय]]'' || मराठी
|-
| 2009 || ''[[वॉन्टेड (चित्रपट)|वॉन्टेड]]'' || हिंदी
|-
| 2009 || ''९९'' || हिंदी
|-
| 2009 || ''फ्रुट ॲंड नट'' || हिंदी
|-
| 2009 || ''[[तीन पत्ती (चित्रपट)|तीन पत्ती]]'' || हिंदी
|-
| 2010 || ''अधुर्स'' || तेलुगू
|-
| 2010 || ''[[दबंग]]'' || हिंदी
|-
| 2010 || ''डॉन सीनू'' || तेलुगू
|-
| 2011 || ''[[रेडी (चित्रपट)|रेडी]]'' || हिंदी
|-
| 2011 || ''[[फक्त लढ म्हणा]]'' || मराठी
|-
| 2011 || ''[[बॉडीगार्ड (२०११ चित्रपट)|बॉडीगार्ड]]'' || हिंदी
|-
| 2012 || ''तुक्का फिट'' || हिंदी
|-
| 2012 || ''ओ.एम.जी. – ओ माय गॉड!'' || हिंदी
|-
| 2012 || ''जय जय महाराष्ट्र माझा'' || मराठी
|-
| 2013 || ''हिम्मतवाला'' || हिंदी
|-
| 2013 || ''शूटआऊट ॲट वडाळा'' || हिंदी
|-
| 2013 || ''आरंबम'' || तमिळ
|-
| 2013 || ''रज्जो'' || हिंदी
|-
| 2013 || ''[[आजचा दिवस माझा]]'' || मराठी
|-
| 2014 || ''जय हो'' || हिंदी
|-
| 2014 || ''[[रेगे (चित्रपट)|रेगे]]'' || मराठी
|-
| 2014 || ''सिंघम रिटर्न्स'' || हिंदी
|-
| 2014 || ''अर्धांगिनी'' || बंगाली
|}
 
===दिग्दर्शक===
{{col-float}}
* ''[[वास्तव (चित्रपट)|वास्तव]]''
* ''[[अस्तित्व (चित्रपट)|अस्तित्व]]'' (2000)
* ''कुरुक्षेत्र'' (2000)
* ''जिस देश में गंगा रहता है'' (2000)
* '' निदान'' (2000)
* '' एहसास'' (2001)
* ''तेरा मेरा साथ रहे'' (2001)
* ''हत्यार'' (2002)
* '' पिता'' (2002)
* ''प्यार किया नहीं जाता'' (2003)
* ''रक्त'' (2004)
{{col-float-break}}
* ''इट वॉज रेनिंग दॅट नाईट'' (2005)
* ''विरुद्ध... फॅमिली कम्स फर्स्ट''
* ''वाह! लाईफ हो तो ऐसी!''
* ''[[मातीच्या चुली (चित्रपट)|मातीच्या चुली]]'' (2006)
* ''[[शिक्षणाच्या आयचा घो!]]'' (2010)
* ''[[लालबाग परळ]]'' (2010)
* ''आमी सुभाष बोलची'' (2011)
* ''[[फक्त लढ म्हणा]]'' (2011)
* ''[[काकस्पर्श]]'' (2012)
* '' [[कुटुंब (मराठी चित्रपट)|कुटुंब]] '' (2012)
* ''[[कोकणस्थ (चित्रपट)|कोकणस्थ]]'' (2013)
{{col-float-end}}
 
===निर्माता===
* ''प्राण जाये पर शान ना जाये'' (2003)
* ''इट वॉज रेनिंग दॅट नाईट'' (2005)
 
==बाह्य दुवे==
*[http://www.maheshmanjrekar.com/ अधिकृत संकेतस्थळ]
*{{आय.एम.डी.बी. नाव|0542498}}
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:मांजरेकर, महेश}}
[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:मराठी दिग्दर्शक]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:भारतीय चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)]]
[[वर्ग:इ.स.भारतीय १९५८चित्रपट मधील जन्मनिर्माते]]