"पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ २६:
===मंदीतले पर्यटन===
===आरोग्यीक पर्यटन===
आरोग्य पर्यटन:-
"आरोग्य पर्यटन म्हणजे आल्हाददायक स्वच्छ हवामानात पर्यटक आपल्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी अथवा आहे तसेच ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यास आरोग्य पर्यटन असे म्हणतात."
 
प्रदुषण मुक्त व आल्हाददायक वातावरण जोडीला निसर्ग सौंदर्य याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो म्हणुनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत निसर्ग संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात पर्यटनासाठी जातात अशा पर्यटनात पर्यटक एका आठवड्यापासुन ते तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करतात.
उदा.
महाबळेश्वर,माथेरान,चिखलदरा,वाई,पाचगणी,
 
===शैक्षणिक पर्यटन===
===इतर पर्यटन प्रकार===
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्यटन" पासून हुडकले