"फिलिप ह्यूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Phillip Hughes.JPG|250 px|इवलेसे|फिलिप ह्यूज]]
'''फिलिप जोएल ह्यूज''' , लेखनभेद - फिल ह्युजेस - (जन्म : ३० नोव्हेंबर १९८८, मॅक्सव्हिल, [[न्यू साउथ वेल्स]];
२५ नोव्हेंबर २०१४ रोजी [[सिडनी क्रिकेट मैदान]]ावर [[प्रथम श्रेणी क्रिकेट]]च्या एका सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना ह्यूजला एक उसळी घेणारा चेडू मानेवर लागला. ह्या दुखापतीमुळे मणका व मेंदूला तीव्र जखम होऊन दोन दिवसांनी २७ नोव्हेंबर रोजी ह्यूजचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले.
|