"रमण लांबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''रमण लांबा''' (जन्म : [[उत्तर प्रदेश]], [[भारत]], [[जानेवारी २]], [[इ.स. १९६०]]; मृत्यू : [[ढाका]], [[बांगलादेश|बांग्लादेश]], [[फेब्रुवारी २३]], [[इ.स. १९९८]]) हाहे [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून]] आंतरराष्ट्रीय [[क्रिकेट]] सामने खेळलेलाखेळलेले खेळाडू होताहोते. तोते उजव्या हाताने फलंदाजी करत असेअसत. भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाकडून तोते ४ कसोटी, तसेच ३२ एकदिवसीय सामने खेळलाखेळले. ढाका क्लबस्तरीय क्रिकेट सामन्यात [[शॉर्ट लेग]] क्षेत्ररक्षकाच्या जागेवरून शिरस्त्राणाविना क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागून त्याचात्यांचा मृत्यू झाला.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रमण_लांबा" पासून हुडकले