"सीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 39 langlinks, now provided by Wikidata on d:Q191114
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[चित्र:Rama-Sita coronation.jpg|thumb|सिंहासनावर आरूढ [[राम]] व सीता]]
[[चित्र:Ravi Varma-Ravana Sita Jathayu.jpg|thumb|right|जटायु वध - [[राजा रविवर्मा|राजा रविवर्म्यांचे]] एक चित्र.]]
'''सीता''' ही [[रामायण|रामायणातील]] प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखा आहे. रामायणातील मुख्य नायक [[राम]] याची ही पत्नीपत्‍नी होय. पतिनिष्ठ पत्नीपत्‍नी म्हणून, तसेच शुद्धचरित, धैर्यशील व नीतिमान स्त्री म्हणून ही आदर्शवत्आदर्शवत मानली जाते.
 
ही [[विदेह|विदेहाचा]] [[जनक|जनककुलोत्पन्न]] राजा [[सीरध्वज जनक]] यास जमीन [[नांगरणी|नांगरताना]] गवसली व सीरध्वजाने हिला दत्तक कन्या म्हणून वाढवले. उपवर झाल्यावर हिचा विवाह [[स्वयंवर]]पद्धतीने [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकु कुळातील]] [[राम|रामाशी]] झाला. विवाहानंतर अल्पकाळातच दुर्दैववशात्दुर्दैववशात हिला पती राम व दीर [[लक्ष्मण]] यांच्यासह राजगृहाचा त्याग करून वनवासास जावे लागले. वनवासकाळादरम्यान [[दंडकारण्य|दंडकारण्यात]] वास्तव्य करत असताना हिला [[लंका|लंकेचा]] राजा [[रावण]] याने अपहरण करून लंकेस नेऊन स्थानबद्ध केले. यातून राम व रावण यांच्यात युद्ध उद्भवले व त्यात रामाने रावणाचा वध केला. त्यानंतर हिने अग्निदिव्य करून स्वतःचे पावित्र्य सिद्ध केले व तत्पश्चात रामाने हिला [[अयोध्या|अयोध्येस]] स्वगृही नेले. अयोध्येस गेल्यावर रामास हिच्यासह राज्याभिषेक करवण्यात आला. ही गर्भवती असताना, हिच्या पावित्र्याविषयी लोकांमध्ये बोलवा उठल्यामुळे रामाने हिला टाकून दिले. अश्या परिस्थितीत हिने [[वाल्मिकी]] ऋषीच्या आश्रमात आसरा घेतला व तेथेच हिला [[लव]] व [[कुश]] असे दोघे जुळे पुत्र झाले. कुमारवयाचे झाल्यावर लव-कुशांची त्यांचा पिता राम याच्याशी भेट घडून आली. अखेरीस हिने धरणीच्या, अर्थात स्वतःच्या मातेच्या, उदरात प्रवेश करून जीवनप्रवास संपवला.
 
==सीतेचे देऊळ==
देवळातली सीतेची मूर्ती नेहमी रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मूर्तींबरोबर असते. परंतु [[महाराष्ट्र।महाराष्ट्रातील]] [[यवतमाळ]] जिल्ह्यात राळेगावनजीकच्या रावेरी नावाच्या खेड्यात रामाविना असलेल्या सीतेचे मंदिर आहे. तेथे लव, कुश आहेत, पण राम नाही. शेतकरी संघटनेचे [[शरद जोशी]] यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. रामाशिवायच्या सीतेचे भारतातले ते बहुधा एकमेव देऊळ असावे.
 
 
ही [[विदेह|विदेहाचा]] [[जनक|जनककुलोत्पन्न]] राजा [[सीरध्वज जनक]] यास जमीन [[नांगरणी|नांगरताना]] गवसली व सीरध्वजाने हिला दत्तक कन्या म्हणून वाढवले. उपवर झाल्यावर हिचा विवाह [[स्वयंवर]]पद्धतीने [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकु कुळातील]] [[राम|रामाशी]] झाला. विवाहानंतर अल्पकाळातच दुर्दैववशात् हिला पती राम व दीर [[लक्ष्मण]] यांच्यासह राजगृहाचा त्याग करून वनवासास जावे लागले. वनवासकाळादरम्यान [[दंडकारण्य|दंडकारण्यात]] वास्तव्य करत असताना हिला [[लंका|लंकेचा]] राजा [[रावण]] याने अपहरण करून लंकेस नेऊन स्थानबद्ध केले. यातून राम व रावण यांच्यात युद्ध उद्भवले व त्यात रामाने रावणाचा वध केला. त्यानंतर हिने अग्निदिव्य करून स्वतःचे पावित्र्य सिद्ध केले व तत्पश्चात रामाने हिला [[अयोध्या|अयोध्येस]] स्वगृही नेले. अयोध्येस गेल्यावर रामास हिच्यासह राज्याभिषेक करवण्यात आला. ही गर्भवती असताना, हिच्या पावित्र्याविषयी लोकांमध्ये बोलवा उठल्यामुळे रामाने हिला टाकून दिले. अश्या परिस्थितीत हिने [[वाल्मिकी]] ऋषीच्या आश्रमात आसरा घेतला व तेथेच हिला [[लव]] व [[कुश]] असे दोघे जुळे पुत्र झाले. कुमारवयाचे झाल्यावर लव-कुशांची त्यांचा पिता राम याच्याशी भेट घडून आली. अखेरीस हिने धरणीच्या, अर्थात स्वतःच्या मातेच्या, उदरात प्रवेश करून जीवनप्रवास संपवला.
 
{{कॉमन्स वर्ग|Sita|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सीता" पासून हुडकले