"जॉर्डन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q810
No edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''जॉर्डन''', अधिकृत नाव '''जॉर्डनाचे हाशेमी राजसत्ताक''' (किंवा जॉर्डनचे हाशेमाईट राज्य)([[अरबी भाषा|अरबी]]: المملكة الأردنية الهاشمية , ''अल्‌ मामलका अल्‌ उर्दुन्निया अल्‌ हाशिमिया'' ;) हा [[पश्चिम आशिया]]तील एक राजसत्ताक [[देश]] आहे. हा देश [[जॉर्डन नदी]]च्या पूर्व तीरावर वसला असून याच्या [[आग्नेय दिशा|आग्नेयेस]] [[सौदी अरेबिया]], पूर्वेस [[इराक]], उत्तरेस [[सीरिया]] व पश्चिमेस [[मृत समुद्र|मृत समुद्रावर]] सह-अधिकार असलेले [[इस्रायल|इस्राएल]] व [[वेस्ट बँक]] हे देश आहेत. [[अम्मान]] ही जॉर्डनाची राजधानी आहे.
==भुगोल==
 
उन्हाळ्यात उष्ण असणार्‍या या देशात हिवाळ्यात अम्मानसह व इतर काही डोंगराळ भागांत हिमवृष्टी होते.
==इतिहास==
या भागात आतापर्यंत मानवाच्या सर्वात जुन्या सांस्कृतिक जडणघडणीचे अवशेष सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत. प्राचीन काळापासून या प्रदेशात आणि त्याच्या चारी बाजूला प्रबळ राज्ये-साम्राज्ये असल्याने महत्त्व होते. तसेच महत्त्वाचे व्यापारी मार्ग तेथून जात असल्याने या भागाला अनन्यसाधारण राजकीय आणि आर्थिक महत्त्व पुर्वी होते. इ स पूर्वी चवथ्या शतकाच्या आसपास स्थापन झालेल्या नेबॅतियन राज्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. या नेबॅतियन राज्याचे पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि जगप्रसिद्ध ठिकाण आहे.
===आधुनिक काळ===
इ.स. १९४६ साली जॉर्डनला [[ब्रिटन]] नेपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले आणि राजा अब्दुल्ला (पहिला) आधुनिक जॉर्डनचा पहिला राजा बनला.
==राजकिय==
जॉर्डनमध्ये २००३ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक होऊन लोकांनी निवडलेल्या संसदेची स्थापना झाली.
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Jordan|जॉर्डन}}
"https://mr.wikipedia.org/wiki/जॉर्डन" पासून हुडकले