"आइसलँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५०:
ऐयाफ्यथ्लायोकुथ्ल (Eyjafjallajokull) नावाचा [[ज्वालामुखी]] येथे आहे. आइसलंडमध्ये अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत.
==इतिहास==
शेवटचे हिमयुगाचे अखेरचे अवशेष अजूनहि आइसलंडमध्ये शिल्लक आहेत. थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे [[नॉर्वे]]च्या राजापासून स्वत:ची सुटका करू पाहणार्‍या आणि शेती आणि पशुपालनासाठी नव्या जागा शोधणार्‍या वायकिंग लोकांनी ९व्या शतकात प्रवेश केला. इ.स. १२६२ साली नॉर्वेचे राज्य आइसलँड वर सुरू झाले. कालान्तराने नॉर्वेची जागा [[डेन्मार्क]]ने घेतली आणि डॅनिश सत्तेखाली आइसलंड इ.स. १९४४ सालापर्यंत राहिला. इ.स. १९४४ साली परस्परसंमतीने आइसलंड स्वतंत्र देश झाला. या घटनेची घोषणा थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे करण्यात आली होती. रेकयाविक शहरामध्ये आइसलंड देशाचे राष्ट्रीय [[संग्रहालय]] आहे.
==अमेरिकेचा शोध व वसाहत==
लेइफ एरिकसन हा प्रवासी [[कोलंबस]]च्या पूर्वी ५०० वर्षे हा आइसलंडमधून निघून सध्याच्या [[कॅनडा]]च्या न्यू फाईण्डलंड आणि लॅब्राडोर प्रान्ताच्या उत्तरेस [[विनलंड]] येथे उतरला आणि अमेरिकेतील [[पहिली युरोपीय वसाहत]] त्याने तेथे बांधली असे आता मानतात.
==साहित्य==
आथक्रिमुर (इ.स १६१४- १६७४) (Hallgrímur Pétursson) हा आइसलंडचा सर्वात प्रख्यात [[कवी]] आहे.
== खेळ ==
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आइसलँड" पासून हुडकले