"मोहनदास सुखटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
 
मोहनदास सुखटणकर (जन्म : २१ नोव्हेंबर १९३०) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत.
 
==मोहनदास सुखटणकर यांच्या नाटकांतील भूमिका==
* अंमलदार (हरभट)
* अखेरचा सवाल (हरिभाऊ)
* आभाळाचे रंग (आबा)
* एकच प्याला (तळीराम)
* दुर्गी (मोरोबा नाडकर्णी)
* मत्स्यगंधा (चंडोल, विदूषक)
* राणीचा बाग (मनोहर)
* वेड्यांचा चौकोन (बंडू)
* लेकुरे उदंड जाहली (दासोपंत)
* स्पर्श (नाटेकर)
* होनाजी बाळा (जान्या)
* लग्नाची बेडी (गोकर्ण)
 
 
{{DEFAULTSORT:सुखटणकर,मोहनदास}}
 
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|सुखटणकर, मोहनदास]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|सुखटणकर, मोहनदास]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|सुखटणकर, मोहनदास]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|सुखटणकर, मोहनदास]]
[[वर्ग:इ.स.१९३० मधील जन्म]]