"ग्रीक संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
No edit summary
ओळ १:
[[File:Columns and entablature of Erechtheum.jpg|इवलेसे|उजवे|250px|ग्रीक संस्कृती]]
'''ग्रीक संस्कृती''' चा उदय [[इ.स.पूर्व १५००]] च्या सुमारास [[युरोप]] खंडाच्या [[आग्नेय]] दिशेला असणाऱ्या लहान-लहान [[बेट]]ांमध्ये झाला. येथील लोक '[[ग्रीक]]' म्हणून ओळखले जातात आणि त्यांची [[संस्कृती]] म्हणजे 'ग्रीक संस्कृती' होय. [[ग्रीस]]मध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती उदयास येण्यास तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरली. ग्रीसच्या [[उत्तर]]ेला [[पर्वत]]ांच्या रांगा आहेत. इतर तिनही दिशांना [[भूमध्य समुद्र]] आहे. त्यामुळे तेथील लोक उत्तम [[दर्यावर्दी]] बनले. तुटक डोंगराळ प्रदेश व शेकडो लहान-लहान बेटे यामुळे तेथे लहाल-लहान नगर राज्ये उदयास आली. मात्र प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही.
 
==राजकीय व्यवस्था==
 
[[File:D70-0404-dodona.jpg|इवलेसे|उजवे|350px|ग्रीक संस्कृती]]
डोंगराळ प्रदेश, शेकडो लहान लहान बेटे, मर्यादित [[शेत]][[जमीन]] यामुळे ग्रीक समाज छोट्या-मोठ्या समूहामध्ये विभागला गेला होता. कालांतराने या समूहामधून नगरराज्ये उदयास आली. या नगराज्यामधून ग्रीक संस्कृती विकसीत झाली. सर्वसाधारणपणे या या नगरराज्यांमध्ये [[लोकशाही]]प्रधान राज्यव्यवस्था होती. काही ठिकाणी राजसत्ता होती. मात्र तेथे राजे निवडून दिले जात असत. लोकशाहीची कल्पना ही ग्रीक संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानली जाते.