"मरियाना खंदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख मेरियाना गर्ता वरुन मरियाना गर्ता ला हलविला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Marianatrenchmap.png|right|thumb|250 px|मेरियानामरियाना गर्त्याचे अचूक स्थान]]
'''मेरियानामरियाना गर्ता''' ({{lang-en|Mariana Trench}}) (अन्य उच्चार - मारियाना, मेरियाना) हा [[प्रशांत महासागर]]ाच्या तळावरील एक भूभाग आहे. [[समुद्रसपाटी]]पासून {{convert|10911|m}} जवळपास ११ कि.मी इतक्या खोलीवरील मेरियानामरियाना गर्ता ही पृथ्वीवरील सर्वात खोल जागा मानली जाते. ही गर्ता २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तिचे भौगोलिक स्थान [[जपान]]च्या दक्षिणेला व [[फिलिपिन्स]]च्या पूर्वेला येते. ’चॅलेंजर डीप’ हा मेरियानामरियाना गर्तेमधील सर्वात खोल बिंदू आहे.
 
हिची तुलना जगातील सर्वात उंच ठिकाणाशी करायची म्हटले तर [[माउंट एव्हरेस्ट]] हे जगातील सर्वात उंच शिखर {{convert|8848|m|ft}} इतक्या उंचीवर आहे. त्याच्या उंचीपेक्षा या गर्तेची खोली अधिक आहे..मेरियानामरियाना गर्तेच्या तळावर १,०८६ [[बार]] इतका पाण्याचा [[दाब]] पडतो व तो पृ्थ्वीवरील एखाद्या सपाट भूमीवर पडणार्‍या [[वातावरण]]ातील हवेच्या दाबाच्या १,००० पट अधिक आहे.
 
या गर्तेचा तळ गाठण्याचे आजवर तीन यशस्वी प्रयत्‍न झाले आहेत.