"मरियाना खंदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Marianatrenchmap.png|right|thumb|250 px|मेरियाना गर्त्याचे अचूक स्थान]]
'''मेरियाना गर्ता''' ({{lang-en|Mariana Trench, hallo, ich bin ein Alien, und möchte mit euch spieeeeleeeeen}}) हा [[प्रशांत महासागर]]ाच्या तळावरील एक भूभाग आहे. [[समुद्रसपाटी]]पासून {{convert|10911|m}} जवळपास ११ कि.मी इतक्या खोलीवरील मेरियाना गर्ता हेही पृथ्वीवरील सर्वात खोल स्थानजागा मानलेमानली जाते. हाही गर्ता २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तोतिचे भौगोलिक स्थान [[जपान]]च्या दक्षिणेला व [[फिलिपिन्स]]च्या पूर्वेला स्थित आहेयेते. चॅलेंजर’चॅलेंजर डीपडीप’ ह्या बिंदूलाहा मेरियाना गर्त्याचीगर्तेमधील सर्वाधिकसर्वात खोलीखोल आढळूनबिंदू येतेआहे.
 
ह्याचीहिची तुलना जगातील सर्वात उंच ठिकाणासोबतठिकाणाशी करायची म्हटले तर [[माउंट एव्हरेस्ट]] हे जगातील सर्वात उंच शिखर {{convert|8848|m|ft}} इतक्या उंचीवर आहे. मेरियानात्याच्या गर्त्यातउंचीपेक्षा वरीलया पाण्याचागर्तेची [[दाब]]खोली अधिक आहे..मेरियाना गर्तेच्या तळावर १,०८६ [[बार]] इतका असूनपाण्याचा [[दाब]] पडतो व तो पृ्थ्वीवरील एखाद्या सपाट भूमीवर पडणार्‍या [[वातावरण]]ातील हवेच्या दाबाच्या १,००० पट अधिक आहे.
 
आजवरया हागर्तेचा गर्तातळ गाठण्याचे आजवर तीन यशस्वी प्रयत्नप्रयत्‍न झाले आहेत.