"मराठी विकिस्रोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
== स्वरूप ==
मराठी विकिपीडियावर त्या अभंगांची, काव्याची आणि लेखांची चर्चा होऊ शकते. परंतु ते लेख फक्त मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवता येतात. उदा० मुळातली [[ज्ञानेश्वरी]], तुकारामाचे मुळात जसे आहेत तसे [[अभंग]], आणि [[मनाचे श्लोक|मनाच्या श्लोकांची]] मूळ संहिता, वगैरे.
 
तुम्हाला स्वरचित पुस्तक विकीवर आणायचे असेल तर आणायचे असेल तर कृपया ते [http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0|मराठी विकिबुक्स]वर चढवा.