"पु.वि. बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
==मासिकाचा खप वाढविण्याच्या क्‍ऌप्‍त्या==
मासिकांकरिता लिहिणार्‍या लेखकांची भक्कम फळी असली तरी त्याला बेहेर्‍यांच्या कल्पकतेची जोड मिळत गेली. तर एकाच कादंबरीची प्रकरणे विविध लेखकांकडून लिहून घ्यायची ही कल्पना वाचकांना फार आवडली. तसेच लेखकांकडून लिहून घेतलेल्या काही कथा प्रसिद्ध करताना त्याखाली चार-पाच लेखक-लेखिकांची नावे देऊन ही कथा यापैकी कोणी लिहिली ती वाचकांनी ओळखावे असे आवाहन केले जाई. त्यामुळे रमासिकांनामासिकांना रसिक वाचकांचा सहभाग मिळत गेला.
 
==मेनका प्रकाशन==