"पु.वि. बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मेनका, माहेर आणि जत्रा मासिकाचे संपादक असलेले पु.वि. ऊर्फ राजाभाऊ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
==माहेर आणि जत्रा==
मेनका प्रकाशित व्हायला लागल्यानंतर ४ वर्षानी राजाभाऊ बेहेरे पुण्याला गेले आणि मग मेनकाच्या जोडीनेच माहेर (१९६३) आणि जत्रा (१९६५) नियतकालिके ते प्रसिद्ध करू लागले. पु. भा. भावे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, जयवंत दळवी, गंगाधर गाडगीळ, श्री. ज. जोशी, वसुंधरा पटवर्धन, ज्योत्स्ना देवधर अशा अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. बघता बघता या तीनही नियतकालिकांचा जम बसला.
 
==मेनका प्रकाशन==
नियतकालिकांखेरीज राजाभाऊ ऊर्फ पु.वि. बेहेरे यांनी मेनका प्रकाशन नावाची संस्था काढाली. या संस्थेमार्फत त्यांनी पुस्तक प्रकाशनाचा व्यवसायही सुरू केला. मराठी लेखक [[व.पु. काळे]] यांची अनेक पुस्तके ’मेनका’ने प्रकाशित केली.
 
==पुरस्कार==
१९८५ सालापासून मेनका प्रकाशन [[पु.भा. भावे]] यांच्या नावे ५००० रुपयांचा पुरस्कार देते.