"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३३:
|शीर्षक=Global city GDP rankings 2008-2025
|publisher=Pricewaterhouse Coopers
|accessdate=27 November 2009}}</ref> [[न्यूयॉर्क शहर|न्यूयॉर्क]] व [[लंडन]]सोबत टोकियोचा जगातील सर्वात मोठे आर्थिक महासत्ताकेंद्र असा उल्लेख केला गेला आहे.<ref>{{cite book २०२० सालाच्या [[उन्हाळी आॅलिपिंकऑलिपिंक]] स्पर्धा टोकियो येथे आयोजित केल्या जातील. <ref>{{cite book
|लेखक=[[Saskia Sassen|Sassen, Saskia]]
|शीर्षक=The Global City: New York, London, Tokyo
ओळ ४२:
 
== नाव ==
टोकियोला पूर्वी ''इडो'' या नावाने ओळखले जात असे. इडो म्हणजे जपानी भाषेत ’मुख’. १८६८ मध्ये इडोला जेव्हा जपानची राजधानी बनवले गेले तेव्हा त्याचे नाव बदलवून तोक्यो (तोउक्योउ: तोउ (पूर्व) + क्योउ (राजधानी)) असे ठेवले गेले.. सुरुवातीच्या मेईजी काळात या शहराला "तोउकेइ" च्या नावाने सुद्धा ओळखले जायचे. या शब्दाचा अर्थ चीनी भाषेत "लिहिले गेलेले शब्द" असा होतो.. अनेक जुन्या इंग्रजी दस्ताऐवजांमध्ये मध्ये "टोकेई" (Tokei) लिहिल्लेगेले आहे. परंतु आता हा शब्द अप्रचलित झाला आहे. आणि "तोक्यो" या शब्दाचाच उपयोग केला जातो.
 
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/तोक्यो" पासून हुडकले