"पी.जी. वुडहाउस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
}}
 
'''सर पेल्हॅम ग्रीनव्हील वुडहाउस ''' उर्फ '''प्लम ''' म्हणजेच '''पी. जी. वुडहाउस''' (जन्म : [[ऑक्टोबर १५]] [[इ.स. १८८१|१८८१]]; मृत्यू : मृत्यु [[फेब्रुवारी १४]] [[इ.स. १९७५|१९७५]]) हे निखळ विनोदातून वास्तवाचे दर्शन घडविणारे, माणसाच्या गुणदोषांवर सहजपणे लक्ष वेधून घेणारे लेखक होते. तालेवार घराण्यातील '''[[बर्टी वूस्टर]]''' आणि त्याचा हरकाम्या नोकर '''[[जीव्ह्ज़ (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|जीव्ह्ज़]]''' या त्यांच्या व्यक्तिरेखांनी वुडहाउस यांना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली.
 
त्या काळातील [[इंग्लंड]] मधील श्रीमंत घराण्यातील वातावरण, त्या लोकांच्या भावना, प्रतिस्पर्धी लोकांवर मात / कुरघोडी करण्याचे प्रयत्न त्यांच्या चित्रविचित्र फॅशन्स, उद्दामपणा, खोट्या कल्पनांना कुरवाळून जगणे, त्या कल्पना साकारण्यासाठी केलेली धडपड - या आणि अशा विषयांवर वुडहाउस यांनी आपल्या लिखाणातून जबरदस्त प्रहार केले. पण वुडहाउस यांनी कधीही कोणावरही व्यक्तिगत चिखलफेक केली नाही. त्यांच्या गोष्टीतील घटना आणि व्यक्ती, त्यांची फजिती, तारांबळ या मुळेचयांमुळेच विनोद घडतो.
 
== सुरवातीचासुरुवातीचा जीवनकाल ==
वुडहाउस यांना त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी प्लम हे टोपण नाव दिले होते. वुडहाउस यांचे वडील हेनरी वुडहाउस हे [[हाँग काँग]] येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. वुडहाउस घराणे हे जुने, सुसंस्कृत घराणे समजले जाई. वुडहाउसया घराणेघराण्याचे नोर्फ्लोक मध्येनॉरर्फ्लोकमध्ये शतकापेक्षा जास्त काळ वास्तव्य करत होते.
 
== सुरवातीचा जीवनकाल ==
वुडहाउस यांना त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी प्लम हे टोपण नाव दिले होते. वुडहाउस यांचे वडील हेनरी वुडहाउस हे [[हाँग काँग]] येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. वुडहाउस घराणे हे जुने, सुसंस्कृत घराणे समजले जाई. वुडहाउस घराणे नोर्फ्लोक मध्ये शतकापेक्षा जास्त काळ वास्तव्य करत होते.
वुडहाउस तीन वर्षे वयाचे असताना त्यांना इंग्लंडला माघारी पाठवण्यात आले होते, त्यांची देखरेखेसाठी एका आयाची नेमणूक करण्यात आली होती.
 
== ब्रिटनब्रिटनमधील वास्तव्यानंतरचे जीवन ==
 
== प्रौढ जीवन ==
Line ५२ ⟶ ५३:
 
== महत्वाची पात्रे ==
=== [[जीव्ह्जजीव्ह्ज़ (पी. जी. वुडहाउसची कथामालिका)|जीव्ह्जजीव्ह्ज़]] कथामालिका ===
==== बर्टी वूस्टर ====
==== जीव्ह्ज ====
Line ६३ ⟶ ६४:
=== [[ब्लँडिंग्ज़ कॅसल (पी. जी. वुडहाउसची कथामालिका)|ब्लँडिंग्ज़ कॅसल]] कथामालिका ===
==== [[लॉर्ड एम्ज़वर्थ]] ====
[[ब्लँडिंग्ज़ब्लँडिंग्ज कॅसल (पी. जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील स्थळ)|ब्लँडिंग्ज़ब्लँडिंग्ज कॅसल]]स्थित येथे रहात असलेले इंग्लिश लॉर्ड. वयोवृद्ध, विसरभोळे. वैवाहिक स्थिती: विधुर, दोन मुले. [[सीनियर कन्झर्वेटिवकन्झव्हेटिव क्लब -(पी. जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील स्थळ)|सीनियर कन्झर्वेटिवकन्झर्व्हेटिव क्लब]]चे सदस्य.
 
==== [[गॅलॅहड (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|गॅलॅहड]] उर्फ गॅली ====
लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे धाकटे बंधू. लौकिकदृष्ट्या वयस्कर (कथानकांमधील वय सुमारे ५० ते ६० दरम्यान), परंतु मनाने चिरतरुण. त्यांच्या चिरतारुण्याचे रहस्य त्यांच्या स्वतःच्याच मते (१) सदैव व्हिस्कीपान आणि (२) कधीही पाणी न पिणे हे आहे. वैवाहिक स्थिती: अविवाहित. (तारुण्यात रंगमंचावरील [[डॉली हेंडरसन (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|डॉली हेंडरसन]] नामक एका [गुलाबी रंगाच्या तंग विजारी परिधान करणाऱ्याकरणार्‍या] गायिकेवर त्यांचे प्रेम होते. गॅलॅहड यांचे आयुष्यातील हे पहिले आणि एकमेव प्रेम. सामाजिक स्तरातीलस्तरांतील फरकांमुळे गॅलॅहड यांच्या वडिलांचा या विवाहास अर्थातच विरोध होता, आणि त्यामुळे हा विवाह होऊ नये म्हणून त्यांनी त्वरित गॅलॅहड यांची रवानगी [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेस]] केली. पुढे डॉली हेंडरसनचा विवाह लष्करी पायदळातील एका जवानाबरोबर झाला, आणि गॅलॅहड निर्धारपूर्वक आजन्म ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर त्यांनी आपली बरीचशी कारकीर्द मद्यपानात आणि व्रात्यपणात घालवली.) [[पेलिकन क्लब (पी. जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील स्थळ)|पेलिकन क्लब]]चे सदस्य म्हणून त्यांनी भरपूर प्रवासही केलेला आहे. पालकांच्या विरोधामुळे अडलेल्या प्रेमी युगुलांना मदत करून येनकेनप्रकारेण त्यांचे विवाह यशस्वीरीत्या (पालकांच्या विरोधाच्या नाकावर टिच्चून) जमवून देणे हे आवडते कार्य. या कार्याचा लाभ त्यांच्या अनेक भाचे-भाच्यांनी, मित्रांच्या मुलांनी व खुद्द डॉली हेंडरसनची कन्या [[स्यू ब्राउन (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|स्यू ब्राउन]] हिनेसुद्धा घेतला आहे.
 
==== [[लेडी कॉन्स्टन्स (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|लेडी कॉन्स्टन्स]] ====
लॉर्ड एम्ज़वर्थ यांची बहीण. किंबहुना लॉर्ड एम्ज़वर्थ यांच्या अनेक बहिणींपैकी एक. वैवाहिक स्थिती: विधवा. लॉर्ड एम्ज़वर्थबरोबर ब्लँडिंग्ज़ कॅसलमध्ये राहते आणि लॉर्ड एम्ज़वर्थवर दादागिरी करते.
 
==== [[लॉर्ड बॉशॅम]] ====
लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे ज्येष्ठ चिरंजीव. वैवाहिक स्थिती: विवाहित.
 
==== [[फ्रेडेरिक थ्रीपवूड]] ====
लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे कनिष्ठ चिरंजीव. वैवाहिक स्थिती: विवाहित. यांची पत्नी अमेरिकन असून सासरे उद्योगपती आहेत. सासऱ्यांच्यासासर्‍यांच्या कंपनीची कुत्र्यांची बिस्किटे विकणे हा यांचा व्यवसाय.
 
==== [[एम्प्रेस ऑफ ब्लँडिंग्ज़]] ====
लॉर्ड एम्ज़वर्थ यांची पदकविजेती गलेलठ्ठ डुकरीण.
 
=== [[स्मिथ (पी. जी. वुडहाउसची कथामालिका)|स्मिथ]] कथामालिका ===
 
==== [[स्मिथ (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|स्मिथ]] ====
या पात्राचे पूर्ण नाव 'रूपर्ट स्मिथ' असे असून तो आपल्या आडनावाचे स्पेलिंग 'Psmith' असे करतो. (या स्पेलिंगमधील सुरुवातीचा 'P' हा 'सायकॉलॉजी', 'न्यूमोनिया' इ. शब्दांच्या स्पेलिंगमधील 'P' या आद्याक्षराप्रमाणे अनुच्चारित आहे). अत्यंत विक्षिप्त पात्र. आयुष्यात शक्य तोवर काहीही काम न करणे ही महत्त्वाकांक्षा. हा स्वतःला 'समाजवादी' म्हणवतो आणि इतर सर्वांना उगाचच 'कॉम्रेड' म्हणून संबोधतो.
 
==== [[माइक जॅक्सन (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|माइक जॅक्सन]] ====
स्मिथचा शाळूसोबतीशाळासोबती आणि जिवलग मित्र. क्रिकेट हा याचा शाळेपासूनचा आवडता छंद. किंबहुना याचे दोन थोरले भाऊ क्रिकेटपटू आहेत.
 
=== [[अंकल फ्रेड (पी. जी. वुडहाउसची कथामालिका)|अंकल फ्रेड]] कथामालिका ===
 
==== [[अंकल फ्रेड (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|अंकल फ्रेड]] उर्फ फ्रेडेरिक अल्टमाँट ट्विसल्टन उर्फ लॉर्ड आयकेनहॅम ====
 
==== [[पाँगो ट्विसल्टनट्‌विसल्टन (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|पाँगो ट्विसल्टनट्‌विसल्टन]] ====
 
== नोंदी ==