"एर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५४:
एअर इंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी एअर इंडियाची पालक कंपनी आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये एअर इंडिया व [[इंडियन एअरलाइन्स]]चे एकत्रीकरण झाल्यानंतर एअर इंडिया लिमिटेडच्या अधिपत्याखाली केवळ ३ कंपन्या आहेत.
{{वंशावली/प्रारंभ}}
{{वंशावली| | | | |AIL| | | | |AIL=एअर इंडिया लिमिटेड}}
{{वंशावली| | ,| -| -| '|!| `|-|-|.| }}
{{वंशावली|AI|- |IX|- |IC|AI=एअर इंडिया|IX=[[एअर इंडिया एक्सप्रेस]]|IC=[[एअर इंडिया रीजनल]]}}
{{वंशावली/अंत}}
 
एअर इंडियाचे मुख्यालय [[नवी दिल्ली]]च्या इंडियन एअरलाइन्स हाउस येथे आहे. २०१३ पर्यंत हे मुख्यालय [[मुंबई]]च्या [[मरीन ड्राइव्ह]]वरील [[एअर इंडिया बिल्डिंग]] ह्या प्रसिद्ध २३ मजली इमारतीमध्ये होते. १९७४ साली बांधून झालेली एअर इंडिया बिल्डिंग [[एस्कलेटर]]चा वापर करणारी भारतामधील पहिली इमारत होती.
 
===उपकंपन्या===
====एअर इंडिया रीजनल====
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_इंडिया" पासून हुडकले